WhatsApp status messages: - (वॉट्स अॅप स्टेटस मेसेजेस)
1. Let your work speak for itself. - (तुम्ही काही बोलण्यापेक्षा तुमचे काम तुमच्यासाठी बोलू दे. )
2. Time, you can't keep it, but you can spend it. - (वेळ तुम्ही राखून ठेवू शकत नाही, परंतु वापरू शकता. )
3. Everything in your life is a reflection of a choice you have made. If you want a different result, make a different choice. - (तुम्ही केलेल्या प्रत्येक निवडीचे प्रतिबिंब तुमचे जीवन आहे. तुम्हाला वेगळे परिणाम हवे असतील तर वेगळी निवड करा. )
4. Life consists not in holding good cards but in playing those you hold well. - (जीवन हे फक्त तुमच्याकडे चांगल्या गोष्टी असण्यात नसून तुमच्याकडे जे काही आहे त्यातून चांगले घडविण्यात आहे. )
5. Destiny is a matter of choice, not a chance. It's not expected, but created. - (नशीब ही बाब निवडीची असून, संधीची नाही. तिची अपेक्षा करता येत नाही तर ती घडवावी लागते. )
6. The less you respond to negative people, the more peaceful your life will become. - (नकारात्मक लोकांना तुम्ही जेवढे कमी प्रतिसाद द्याल, तेवढे तुमचे जीवन शांततापूर्ण होईल. )
7. Hard work is never lost. - (कष्ट केलेले कधीही वाया जात नाही. )
8. Wrinkles are the lines of life on the face. - (चेहऱ्यावरील सुरकुत्या ह्या जीवनाच्या ओळी आहेत. )
9. Goals are what give meaning to life. - (उद्दिष्टांमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. )
10. Life is not about finding yourself. Life is about creating yourself. - (जीवन हे स्वतः ला शोधण्यात नसून स्वतःला घडविण्यात आहे. )
11. The people who do not appreciate the little things of life, are not worth the big ones. - (जे लोक जीवनातील लहान गोष्टींची कदर करीत नाहीत, मोठ्या गोष्टींसाठी ते पात्र नाहीत. )