व्हॉट्सअपवरील बॉलिवूडशी संबंधित 7 संदेश:
A: Hey, what's up? Do you want to catch a movie together?
(काय रे, काय चालू आहे? तू माझ्यासोबत चित्रपट पहायला येशील का?)
B: Hey, I am good. I'd love to catch a movie. What time?
(अरे, मी मजेत आहे. मला पण चित्रपट पाहायला यायला आवडेल. किती वाजता जायचे आहे?)
A: How about we go for the 6 P. M. show at Inorbit mall?
(इनोर्बिट मॉलमध्ये संध्याकाळी 6 वाजताच्या शो ला जायचे का?)
B: Sounds good!
(चांगली कल्पना आहे!)
A: Did you watch 'The Jungle Book'?
(तू 'जंगल बुक' चित्रपट पाहिलास का?)
B: No! I haven't had the chance to catch it yet. How are the reviews?
(नाही! मला तो पाहायला जाण्याची संधी अजून मिळाली नाही. त्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे?)
A: It is brilliant. Everyone is raving about it. I loved it too. You must go for it.
(तो चित्रपट सुरेख आहे. प्रत्येकजण त्याचे कौतुक करत आहे. तू तो पाहायला गेलेच पाहिजे. )
(To rave about something means to praise something)
(एखाद्या गोष्टीचे कौतुक करणे)
A: I really want to watch Sultan!
(मला खरच सुलतान चित्रपट पाहायचा आहे!)
B: Who does it star?
(त्यात मुख्य भूमिकेत आहे?)
A: It stars Salman Khan. He is my favourite actor.
(त्यात मुख्य भूमिकेत सलमान खान आहे. तो माझा आवडता अभिनेता आहे. )
A: I went for 'Fan' yesterday.
(काल मी 'फॅन' चित्रपट पाहायला गेलो होतो. )
B: How did you find it? Is it worth a watch?
(तुला तो कसा वाटला? तो पाहण्यासारखा आहे का?)
A: Well, most people did not like it but I found it interesting.
(बऱ्याचशा लोकांना तो आवडला नाही, पण मला तरी तो मनोरंजक वाटला. )
A: I am really excited about Kareena's upcoming
(करिनाच्या येणाऱ्या चित्रपटाबद्दल मी उत्सुक आहे)
B: Which one?
(कोणता?)
A: Udta Punjab. It is said to be a crime thriller.
(उडता पंजाब. तो क्राईम थ्रिलर आहे असे म्हणले जात आहे. )
B: Oh! Sounds interesting.
(ऐकून उत्सुकता निर्माण झाली आहे. )
A: I heard the teasers for Baahubali 2 are out!
B: Really? I am really looking forward to it.
A: Likewise. I hope it turns out to be as good as the first one.
A: Do you know that Deepika Padukone is making her Hollywood debut?
B: What do you mean?
A: I mean, she is going to star in her first Hollywood movie.
B: Really? Well, she sure is going places.
(Going places means 'becoming successful')
Doubts on this article