(वेळ सांगण्याचे दोन सामान्य मार्ग आहेत. )
1) Say the hour first and then the minutes. (Hour + Minutes)
आधी तास आणि मग मिनिटे सांगा. (तास + मिनिटे)
6:25 - It's six twenty - five
(सहा वाजून पंचवीस मिनिटे झाली आहेत)
8:05 - It's eight O - five (the O is said like the letter O)
(आठ वाजून पाच मिनिटे झाली आहेत - O चे अक्षर 'O' सारखे उच्चारण केले जाते)
9:11 - It's nine eleven
(नऊ वाजून अकरा मिनिटे झाली आहेत)
2:34 - It's two thirty - four
(दोन वाजून चौतीस मिनिटे झाली आहेत)
2) Say the minutes first and then the hour. (Minutes + PAST/TO + Hour)
(आधी मिनिटे आणि मग तास सांगा) (मिनिटे + वाजून/वाजण्यास + तास)
For minutes 1 - 30 we use PAST after the minutes.
(1 - 30 मिनिटांसाठी आपण मिनिटांनंतर PAST वापरतो. )
For minutes 31 - 59 we use TO after the minutes.
(31 - 59 मिनिटांसाठी आपण मिनिटांनंतर TO वापरतो. )
2:35 - It's twenty - five to three
(तीन वाजण्यास 25 मिनिटे बाकी आहेत. )
11:20 - It's twenty past eleven
(अकरा वाजून वीस मिनिटे झाली आहेत. )
4:18 - It's eighteen past four
(चार वाजून अठरा मिनिटे झाली आहेत. )
8:51 - It's nine to nine
(नऊ वाजण्यास नऊ मिनिटे बाकी आहेत. )
2:59 - It's one to three
(तीन वाजण्यास एक मिनिट बाकी आहे. )
When it is 15 minutes past the hour we normally say: (a) quarter past
(जेव्हा एखाद्या तासानंतर 15 मिनिटे झाली असतील तेव्हा आपण हे म्हणतो)
7:15 - It's quarter past seven
(सव्वा सात वाजलेत)
When it is 15 minutes before the hour we normally say: a quarter to
(जेव्हा एखाद्या तासाची शेवटची 15 मिनिटे उरली असतील तर आपण हे म्हणतो)
12:45 - It's quarter to one
(पावणे एक वाजला आहे)
When it is 30 minutes past the hour we normally say: half past
(जेव्हा एखाद्या तासानंतर 30 मिनिटे झाली असतील तेव्हा आपण हे म्हणतो)
3:30 - It's half past three (but we can also say three - thirty)
(साडे - तीन वाजलेत) (तीन वाजून तीस मिनिटे झालीत असेदेखील आपण म्हणू शकतो)
Note:
(टीप:)
1. O'clock
We use o'clock when there are NO minutes.
(जेव्हा मिनिटे नसतात म्हणजेच पूर्ण तास झालेला असतो तेव्हा आपण हे वापरतो)
10:00 - It's ten o'clock
5:00 - It's five o'clock
1:00 - It's one o'clock
Sometimes it is written as 9 o'clock (the number + o'clock)
(कधीकधी संख्या + o'clock असे लिहिलेले असते. )
2. For 12:00 there are four expressions in English.
(बारा वाजलेले असतील तर ते चार प्रकारे दर्शविता येतात. )
12:00
Twelve o'clock
Midday = noon
Midnight
Doubts on this article