(माफी मागण्याचे 12 मार्ग:)
1. I am sorry
(मी माफी मागतो)
E. g. I am sorry for what I said. I did not mean it.
(उदा: मी जे काही बोललो त्याबद्दल मी माफी मागतो. मला तसे म्हणायचे नव्हते. )
2. I regret
(मला खेद वाटतो)
E. g. I regret the delay in sending you the E - mail.
(उदा: तुम्हाला ई - मेल पाठविण्यास उशीर झाल्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. )
3. I apologize
(मी दिलगिरी व्यक्त करतो)
E. g. I apologize for being so impatient.
(उदा: इतक्या उतावीळपणाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. )
4. My apologies
(मी क्षमा मागतो. )
E. g. My apologies for the delay in getting back to you.
(उदा: तुमच्याशी पुन्हा संपर्क करण्यास उशीर झाल्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. )
5. My bad
(माझी चूक)
E. g. Oops! My bad, I am so sorry but I deleted what you had typed.
(उदा: अरेरे! माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा, तुम्ही टाईप केलेले मी चुकून डिलीट केले. )
6. That was my mistake. / It was my fault.
(ती माझी चूक होती/माझ्यामुळे ती समस्या निर्माण झाली)
E. g. It was totally my fault, and I am going to fix it.
(उदा: ती संपूर्णपणे माझी चूक होती आणि मी ती दुरुस्त करणार आहे. )
7. I owe you an apology
(मला तुमची क्षमा मागायची आहे)
E. g. Hey, I owe you an apology for what I said yesterday.
(उदा: नमस्कार, काल मी तुम्हाला जे बोललो त्याबद्दल मला तुमची क्षमा मागायची आहे. )
8. Please forgive me
(कृपया मला माफ करा)
E. g. Please forgive me for telling her your secret.
(उदा: तुमची गुपिते तिला सांगितल्याबद्दल कृपया मला माफ करा. )
9. I sincerely apologize.
(मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. )
E. g. I sincerely apologize for the errors in the presentation. I assure you this won't happen again.
(उदा: सादरीकरणातील त्रुटींबद्दल मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. मी खात्री देतो कि, असे पुन्हा घडणार नाही. )
10. I was wrong
(मी चुकीचा होतो)
E. g. I was wrong in asking you to do that.
(तुम्हाला असे विचारणे चुकीचे होते. )
11. I take full responsibility
(मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो)
E. g. I take full responsibility for what happened. I hope you will forgive me.
(उदा: जे घडले त्याची पूर्ण जबाब्दाई मी स्वीकारतो. मला आशा आहे कि, तुम्ही मला क्षमा कराल. )
12. Pardon (me) - this is not used for saying 'sorry'. This is similar to 'excuse me', and can be used when you want to cross a crowded place, or if you want someone to repeat what they said.
(माफ करा (मला)) - साधारणपणे, 'sorry' म्हणण्यासाठी हे वापरले जाते. हे 'excuse me' सारखेच आहे आणि जर तुम्हाला एखाद्या गर्दीच्या ठिकाणाला ओलांडून जायचे असेल किंवा एखाद्या व्यक्तीने बोललेल्या शब्दांची पुनरावृत्ती करावी असे वाटत असेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. )
Doubts on this article