(सौंदर्याबद्दलचे वाक्प्रचार)
1. Cut a dash - If a person cuts a dash, they make a striking impression by their appearance and attractive clothes.
(जे व्यक्ती त्यांच्या पेहराव आणि आकर्षक कपड्यांनी त्यांची छाप पडतात त्यांच्यासाठी या वाक्प्रचाराचा वापर केला जातो. )
E. g. Wearing the red dress, my sister cut a dash on her day.
(तिच्या वाढदिवशी माझ्या बहिणीने लाल ड्रेस घालून इतर सर्वांवर छाप पडली. )
2. Deck out - If you deck out someone or something, you dress or decorate them in a special way.
(एखाद्याला किंवा एखाद्या वस्तूला विशिष्ट पद्धतीने सजविणे किंवा पोशाख करणे. )
E. g. Dev decked out his car for the occasion.
(उदाहरण: एका समारंभासाठी देवने त्याची कार सजविली. )
3. Dressed up to the nines - Someone dressed up to the nines is wearing very smart or glamorous clothes.
(खूप छान किंवा मोहक कपडे घालणाऱ्या व्यक्तीबद्दल या वाक्प्रचाराचा वापर केला जातो. )
E. g. Caroline must be going to a party - she's dressed up to the nines.
(उदा: कॅरोलिन नक्कीच पार्टीला जाणार असेल - तिने खूपच छान कपडे घातलेत. )
4. Not a hair out of place - To say that someone does not have a hair out of place means that their appearance is perfect.
(एखाद्या व्यक्तीचा पेहराव अगदी उत्तम असेल, ज्यात नाव ठेवायलादेखील जागा नसेल त्यासाठी या वाक्प्रचाराचा वापर केला जातो. )
E. g. Angela is always impeccably dressed - never a hair out of place!
(उदा: अंजेला नेहमीच उत्तम पेहराव करते - नाव ठेवायला अजिबात जागा ठेवत नाही. )
5. Dressed to kill - When someone, especially a woman, is dressed to kill, they are wearing very fashionable or glamorous clothes intended to attract attention.
(जेव्हा एखादी व्यक्ती, विशेषत: स्त्री, लक्ष आकर्षित करण्यासाठी खूपच फॅशनेबल किंवा मोहक कपडे घालते तेव्हा या वाक्प्रचाराचा वापर केला जातो. )
E. g. She arrived at the reception dressed to kill.
(उदा: ती रिसेप्शनला फारच मोहक आणि आकर्षक पेहरावात आली. )
6. Pretty as a picture - Someone who is (as) "pretty as a picture" is very attractive or appealing in appearance.
(एखादी व्यक्ती जेव्हा खूपच आकर्षक किंवा उत्तम पेहरावात असेल तेव्हा या वाक्प्रचाराचा वापर केला जातो. )
E. g. The young bride looked (as) pretty as a picture in her beautiful dress.
(उदा: तरुण वधू तिने घातलेल्या सुंदर ड्रेसमध्ये अगदी चित्रातल्याप्रमाणे छान दिसत होती. )
Doubts on this article