Zodiac signs belong to four elements:
(राशींची चिन्हे खालील चार घटकांशी संबंधित असतात:)
Fire: Aries, Leo, Sagittarius.
(अग्नी: मेष, सिंह, धनु)
Earth: Taurus, Virgo, Capricorn.
(पृथ्वी: वृषभ, कन्या, मकर)
Air: Gemini, Libra, Aquarius.
(वायू: मिथुन, तूळ, कुंभ)
Water: Cancer, Scorpio, Pisces.
(जल: कर्क, वृश्चिक, मीन)
There are 12 zodiac signs and each sign falls under specific dates.
(एकूण 12 राशी चिन्हे आहेत आणि प्रत्येक राशीसाठीच्या विशिष्ट तारखा आहेत. )
1. ARIES the Ram
March 21 - April 20
(मेष: 21 मार्च - 20 एप्रिल)
E. g. My sunsign is Aries and I am an Arian.
(उदा: माझे राशीचिन्ह मेष आहे आणि मी मेष राशीचा आहे. )
2. LEO the Lion
July 24 - Aug. 23
(सिंह: 24 जुलै - 23 ऑगस्ट)
E. g. My sunsign is Leo and I am a Leo.
(उदा: माझे राशीचिन्ह सिंह आहे आणि मी सिंह राशीचा आहे. )
3. SAGITTARIUS the Archer
Nov. 23 - Dec. 21
(धनु: 23 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)
E. g. My sunsign is Sagittarius and I am a Sagittarian.
(उदा: माझे राशीचिन्ह धनु आहे आणि मी धनु राशीचा आहे. )
4. TAURUS the Bull
April 21 - May 21
(वृषभ: 21 एप्रिल - 21 मे)
E. g. My sunsign is Taurus and I am a Taurian.
(उदा: माझे राशीचिन्ह वृषभ आहे आणि मी वृषभ राशीचा आहे. )
5. VIRGO the Virgin
Aug 24 - Sept. 23
(कन्या: 24 ऑगस्ट - 23 सप्टेंबर)
E. g. My sunsign is Virgo and I am a Virgo.
(उदा: माझे राशीचिन्ह कन्या आहे आणि मी कन्या राशीचा आहे. )
6. CAPRICORN the Goat
Dec. 22 - Jan. 20
(मकर: 22 डिसेंबर - 20 जानेवारी)
E. g. My sunsign is Capricorn and I am a Capricorn.
(उदा: माझे राशीचिन्ह मकर आहे आणि मी मकर राशीचा आहे. )
7. GEMINI the Twins
May 22 - June 21
(मिथुन: 22 मे - 21 जून)
E. g. My sunsign is Gemini and I am a Gemini.
(उदा: माझे राशीचिन्ह मिथुन आहे आणि मी मिथुन राशीचा आहे. )
8. LIBRA the Scales
Sept. 24 - Oct. 23
(तूळ: 24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर)
E. g. My sunsign is Libra and I am a Libran.
(उदा: माझे राशीचिन्ह तूळ आहे आणि मी तूळ राशीचा आहे. )
9. AQUARIUS the Water Bearer
Jan. 21 - Feb. 19
(कुंभ: 21 जानेवारी - 19 फेब्रुवारी)
E. g. My sunsign is Aquarius and I am an Aquarian.
(उदा: माझे राशीचिन्ह कुंभ आहे आणि मी कुंभ राशीचा आहे. )
10. CANCER the Crab
June 22 - July 23
(कर्क: 22 जून - 23 जुलै)
E. g. My sunsign is Cancer and I am a Cancerian.
(उदा: माझे राशीचिन्ह कर्क आहे आणि मी कर्क राशीचा आहे. )
11. SCORPIO the Scorpion
Oct. 24 - Nov. 22
(वृश्चिक: 24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर)
E. g. My sunsign is Scorpio and I am a Scorpian.
(उदा: माझे राशीचिन्ह वृश्चिक आहे आणि मी वृश्चिक राशीचा आहे. )
12. PISCES the Fish
Feb. 20 - Mar. 20
(मीन: 20 फेब्रुवारी - 20 मार्च)
E. g. My sunsign is Pisces and I am a Piscean.
(उदा: माझे राशीचिन्ह मीन आहे आणि मी मीन राशीचा आहे. )