(रेल्वे स्टेशनवर उपयोगी पडणारे वाक्यांश:)
1. Could you book a one - way ticket to Delhi please.
(तुम्ही कृपया इथून दिल्ली ला जाण्याचे तिकीट बुक करू शकाल का?)
2. The train will arrive at platform number 2.
(ट्रेन फलाट क्र. 2 वर येईल. )
3. Could you please guide me to platform no. 5?
(फलाट क्र. 5 वर कसे जायचे हे तुम्ही मला सांगाल का?)
4. The train to (city) is at. . .
((शहर) ला जाणारी रेल्वे/ट्रेन . . . . . इथे आहे)
5. When is the next train to. . . ?
(. . . . ला जाणारी पुढची ट्रेन कधी आहे?)
6. When is the last train to. . . ?
(. . . . ला जाणारी शेवटची ट्रेन कधी आहे?)
7. Do I have to change trains?
(मला ट्रेन्स बदलाव्या लागतील का?)
8. The trains have been rescheduled because of bad weather. We will have to wait.
(खराब हवामानामुळे ट्रेन्सची वेळ बदलण्यात आली आहे, आपल्याला वाट पहावी लागेल. )
9. The train is late by 20 minutes.
(ट्रेन 20 मिनिटे उशिरा आहे. )
10. The train departed on time, but we got delayed due to a long halt at New Delhi.
(ट्रेन वेळेवर निघाली आहे, पण नवी दिल्ली इथे बराच काळ थांबल्यामुळे आपल्याला उशीर झाला आहे. )
Doubts on this article