(तुमच्या प्रियजनांना पाठविण्यासाठीचे संदेश:)
1. Love is composed of a single soul inhabiting two bodies. - Aristotle
(प्रेम हे एकाच चैतन्यातून निर्माण झालेले असते जे दोन शरीरांना एकत्र आणते - अॅरिस्टॉटल)
2. If I had a flower for every time I thought of you, I could walk in my garden forever. - Alfred Lord Tennyson
(जर मी एक फुल असतो तर दरवेळी जेव्हा मी तुझा विचार केला असता, तेव्हा नेहमीच मला माझ्या बागेत डोलता आले असते. )
3. For it was not into my ear you whispered, but into my heart. It was not my lips you kissed, but my soul. - Judy Garland
(माझ्या कानांत नव्हे तर जणू माझ्या हृदयांत कुजबुजलास. माझ्या ओठांवर नव्हे तर जणू माझ्या आत्म्याचे चुंबन तू घेतलेस. - ज्युडी गारलँड)
4. You know you're in love when you can't fall asleep because the reality is finally better than your dreams. - Dr. Seuss
(तुम्हाला माहिती आहे कि, जेव्हा तुम्हाला झोप लागत नाही म्हणजे तुम्ही प्रेमात पडला आहात, कारण अंतिमतः वास्तव हे स्वप्नांपेक्षा नक्कीच चांगले असते. - डॉ. स्युस)
5. The spaces between your fingers were created so that mine could fill them in.
(देवाने तुझ्या बोटांमध्ये थोडी जागा ठेवली आहे, कारण तुझ्या बोटांमध्ये मला माझी बोटे गुंफता येतील. )
6. You hold the key to my heart.
(माझे हृदय तुझ्या अधीन आहे. )
7. My love for you is unconditional and eternal.
(तुझ्यावरचे माझे प्रेम बिनशर्त आणि शाश्वत आहे. )
8. I adore you.
(मला तू खूप आवडतेस/मी तुझा आदर करतो. )
9. You are the best thing that ever happened to me.
(तू माझ्यासोबत आतापर्यंत घडलेली सर्वात चांग्लेली गोष्ट आहे. )
10. You are my perfect match.
(तू माझ्यासाठी एकदम योग्य जोडीदार आहेस. )
11. You are the one I’ve always wished for.
(माझ्या मनीचा राजकुमार/माझ्या मनीची राणी तूच आहेस. )
12. You make my heart skip a beat.
(तुझ्यामुळे माझ्या काळजाचा ठोका चुकला. )
13. Last night I looked up into the stars and matched each one with a reason why I love you. I was doing great until I ran out of stars.
(काळ रात्री मी तारे पाहत होतो आणि त्यातील प्रत्येक ताऱ्याला मोजताना त्यासोबत मी तुझ्यावर प्रेम का करतो याचे कारण जोडत होतो. जोपर्यंत तारे संपले नाहीत, तोपर्यंत माझे हे काम खूपच छान चालले. )
Doubts on this article