(मदत मागण्याचे 13 मार्ग:)
1. Hi, I don't know how to install this software. Could you help me set it up?
(नमस्ते, हे सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते मला माहित नाही. कृपया ते सेटअप करण्यामध्ये तुम्ही मला मदत कराल का?)
2. Hey, sorry to bother you but I need some help with the party that I am throwing tomorrow. Do you think you can take some time out to help me with it? Thank you so much!
(अरे, तुझ्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व पण मला उद्याच्या पार्टीसाठी तुझी मदत हवी आहे. मला मदत करण्यासाठी तू थोडा वेळ काढशील का? तुझे खूप आभार!)
3. My car broke down, do you know any good mechanic here?
(माझी मोटार बंद पडलेली आहे. इथे जवळपास कोठे चांगला मेकॅनिक आहे का?)
4. Can I ask you a favor? I haven't got my car today, can you drop me home when you leave?
(माझ्यासाठी तुम्ही एक गोष्ट कराल का? आज मी मोटारगाडी आणू शकलो नाही, तुम्ही जेव्हा निघणार असाल तेव्हा मला घरी सोडू शकाल का?)
5. Hi, could you spare a moment? I am struggling to find the data that our boss asked us for.
(अरे, तू एक मिनिट इकडे लक्ष देऊ शकतोस का? आपल्या बॉसने सांगितलेली माहिती शोधायला मला अडचण येत आहे. )
6. Can you lend me a hand with this? I am not sure how this works.
(यासाठी तुम्ही मला मदतीचा हात द्याल का? हे कसे कार्य करते याबद्दल मला खात्री नाही. )
7. There's too much on my plate right now. Could you assist me with this?
(माझ्या ताटात बरेचकाही शिल्लक राहिले आहे. ते संपविण्यात तुम्ही मला मदत कराल का?)
8. Hi, if you don't mind, may I use your phone? My phone has run out of battery and I need to make an urgent call.
(नमस्ते, जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमचा फोन वापरू शकतो का? माझ्या फोनवरील बॅटरी संपली आहे आणि मला तत्काळ एक फोन करायचा आहे. )
9. Hey, I don't know how to cook. Would you mind sending me a few recipes? I appreciate you help with this!
(अरे, मला अन्न शिजविता येत नाही. )
10. Hi, the internet is not working for me. Would you be kind enough to download this file for me?
(नमस्ते, माझे इंटरनेट चालत नाही. माझ्यासाठी कृपया तुम्ही हि फाईल डाऊनलोड कराल का?)
11. May I request you to pick the parcel up for me? It would really be a big help!
(माझी एक विनंती आहे कि, माझे एक पार्सल तुम्ही घ्याल का? ही नक्कीच खूप मोठी मदत होईल. )
12. I need your guidance on this new job that I am considering. Do you think you'd be able to spare half an hour tomorrow to meet me? Thanks in advance!
(या नवीन नोकरीसाठी मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्ही मला भेटण्यासाठी अर्ध्या तासाचा अवधी काढू शकाल का? आधीच धन्यवाद!)
13. I don't know the way to the mall, could you guide me a bit, please?
(मॉलकडे जाण्याचा रस्ता मला माहित नाही, तुम्ही कृपया मला थोडे मार्गदर्शन कराल का?)
Doubts on this article