(शाळा आणि महाविद्यालयाशी संबंधित शब्दावली:)
1. To attend classes: to go to classes
(तासांना उपस्थित राहणे : वर्गात उपस्थित राहणे)
2. Bachelor's degree: an undergraduate course which usually lasts 3 - 4 years
(पदवीधर पदवी: तीन किंवा चार वर्षांचा एक पदवी अभ्यासक्रम)
3. Boarding school: a school where pupils live during term time
(निवासी शाळा: मुलांची जेवणाची व निवासाची सोय असलेली वस्तीगृह युक्त शाळा)
4. Distance learning: a way of studying where tuition is carried out over the Internet or by post
(दूरस्थ शिक्षण: शिक्षणाची एक नवी पद्धत ज्यामध्ये इंटरनेट किंवा पोस्टाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते)
5. Face - to - face classes: as opposed to distance learning the traditional way of studying in a classroom with colleagues and a teacher
(समोरासमोर शिकणे: दूरस्थ शिक्षणाच्या एकदम विरुध्द म्हणजेच वर्गात उपस्थित राहून शिकण्याची पारंपारिक पद्धत)
6. To fall behind with your studies: to progress less quickly than others
(अभ्यासात मागे पडणे: अभ्यासात इतरांपेक्षा कमी प्रगती होणे)
a graduation ceremony: an event where a successful student receives his or her academic degree
(पदवीप्रदान सोहळा: एक असा कार्यक्रम ज्यात यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक पदवी प्राप्त होते)
7. Higher education: education, usually in a college or university, that is followed after high school or secondary school
(उच्च शिक्षण: महाविद्यालयात किंवा विद्यापीठातील शिक्षण जे विद्यालयीन शिक्षणानंतर सुरु होते. )
8. An intensive course: a course that offers lots of training in order to reach a goal in as short a time as possible
(सखोल अभ्यासक्रम: शक्य तितक्या कमी वेळात धेय्य गाठण्यासाठी अशा अभ्यासक्रमात खूप प्रशिक्षण व सराव केला जातो. )
9. To keep up with your studies: to not fall behind
(वेळच्यावेळी अभ्यास करणे: अभ्यासात मागे न पडणे)
10. To learn something by heart: to memorize it
(मनापासून काहीतरी शिकणे: लक्षात ठेवणे/पाठांतर करणे)
11. Master's degree: a period of study which often follows the completion of a bachelors degree or is undertaken by someone regarded as capable of a higher - level academic course
(पदव्युत्तर पदवी: अभ्यासाचा कालावधी जो पदवीधर पदवीनंतर सुरु होतो किंवा उच्च स्तरीय शिक्षण घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने निवडलेले शिक्षण)
12. To meet a deadline: to finish a job or task in the time allowed or agreed
(वेळेत काम पूर्ण करणे: ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करून देणे)
13. To play truant: to stay away from classes without permission
(उनाडक्या करणे: परवानगीशिवाय शाळेला दांड्या मारणे)
14. Subject specialist: a teacher who has a great deal of knowledge about the subject they teach.
(विषयातील तज्ञ: शिक्षक शिकवीत असलेल्या विषयात त्यांचे उच्च स्तराचे ज्ञान असणे)
15. Tuition fees: the money paid for a course of study
(शिक्षण शुल्क: अभ्यासक्रम शिकविण्यासाठी देण्यात आलेले शुल्क)
Doubts on this article