Present continuous tense - Practice
try Again
Tip1:hello
Lesson 104
Present continuous tense - Practice
टिप
मी राम बरोबर खेळत नाही = I am not playing with Ram
Present Continuous tense च्या नकारात्मक वाक्यांमध्ये क्रियापदाच्या सोबत '-ing' लागते, आणि क्रियापदाच्या आधी 'not' लागते.
=
'बाहेर पाउस पडत नाही.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
It doesn't rain outside
It's not raining outside
It is not rain outside
It will not rain outside
'आम्ही बाजारातून घरी येत नाही.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
We are not coming home from the market
We were not coming home from the market
We are not come home from the market
We do not coming home from the market
टिप
तुम्ही रामच्या सोबत खेळत आहात = You are playing with Ram
Present Continuous Tense च्या प्रश्नार्थक वाक्यांमध्ये is/am/are ने वाक्य सुरु होते आणि शेवटी '?' लावले जाते.
काय तुम्ही रामच्या सोबत खेळत आहात? = Are you playing with Ram?
'काय तुम्ही झोपला आहात?' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Are you sleep?
Are you sleeping?
Do you sleeping?
Is you sleeping?
'ते आत जात नाहीत.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
They will going inside
They go inside
They were not going inside
They are not going inside
'आकाशात पतंग उडत नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
The kite doesn't fly in the sky
The kite will not flying in the sky
The kite is not flying in the sky
The kite not flying in the sky
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
______
Are we flying
Do we flying
Are we fly
Is we flying
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
am not plan
do not planning
are not planning
am not planning
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
We ______
are not waiting
not waiting
don't waiting
not doing wait
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
______
Does they cook
Will they cooking
Do they cooking
Are they cooking
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
He ______
is not working
is not work
don't work
does not working
आम्ही अभ्यास करत नाही आहोत
काय ती घरी येत आहे?
काय आपण आमची वाट पाहत आहात?
मी आता झोपत नाही
मला चांगले वाटत नाही
काय तुम्ही एक चित्रपट पाहत आहात?
  • a movie
  • do
  • are
  • watch
  • watching
  • you
  काय ती माझी वाट पाहत आहे?
  • she
  • wait
  • waiting
  • for me
  • is
  • does
  ते टीव्ही पाहत नाहीत
  • watching
  • is
  • they
  • watch
  • TV
  • are not
  ते सामन्याचा सराव करत नाहीत
  • are not
  • for the match
  • they
  • do
  • practice
  • practicing
  काय ते परीक्षेची तयारी करत आहेत?
  • do
  • prepare
  • they
  • for the exams
  • preparing
  • are
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द