Go/ get/ have चा वापर आणि अंतर
try Again
Tip1:hello
Lesson 108
Go/ get/ have चा वापर आणि अंतर
टिप
=
आज आपण Go, Get, Have मधील फरक समजूया
=
Would you like=काय आपल्याला आवडेल
to go out=बाहेर जाणे
टिप
To have = जेवण (खाद्य सामग्री / पेय पदार्थ)
Eat चा अर्थ सुद्धा खाणे असाच होतो. पण कोणत्याही प्रकारच्या जेवण खाण्याला किंवा कही पिण्यासाठी 'have' चा वापर करतात.
Eg: मला पनीर सोबत पिझ्झा खायला आवडेल = I would like to have a pizza with cheese
To have = असणे (एखाद्याकडे काही असणे)
Have चा दुसरा अर्थ अधिकार/काही जवळ असल्याचे दर्शवण्यासाठी होतो.
Eg: I have a dog = माझ्या जवळ एक कुत्रा आहे
'मी साधारणपणे 8 वाजता रात्रीचे जेवण करतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I usually having dinner at 8 o'clock
I am usually have dinner at 8 o'clock
I usually have dinner at 8 o'clock
I usually go dinner at 8 o'clock
टिप
Get = आणणे
कोणत्याही प्रकारच्या सामानाला मागवण्यासाठी किंवा आणण्यासाठी 'get' चा वापर होतो.
Eg: काय आपण थोडे दुध आणू शकता? = Can you get some milk?
=
'कृपया एक पाकीट साखर घेऊन या' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Please have a packet of sugar
Please gets a packet of sugar
Please do get a packet of sugar
Please get a packet of sugar
'आपण सगळेच चित्रपटाला जाऊ' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
We all will go for a movie
We all will come for a movie
We all will get for a movie
We all will have for a movie
'मला दुपारच्या जेवणात भात खाणे आवडत नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I don't like to having rice for lunch
I don't like to have rice for lunch
I don't like to do have rice for lunch
I don't like to having rice for lunch
'मी जेव्हा घरी जाईन, तेव्हा मी पिझ्झा खाणार आहे' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
When I go home, I am going to have pizza
When I goes home, I am going to have pizza
When I have home, I am going to have pizza
When I going home, I am going to have pizza
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
______
Go
Get
Gets
to have
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Would you like ______
to gets
to go
to have
to come
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
We will ______
go
have
to have
going
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I will ______
go
get
have
gets
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Let's ______
have for
go
gets
have
तुम्ही थोडे जेवून घ्या
काय आपण थोड्या भाज्या घेऊन याल?
चला, फिरायला जाऊया
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द