Connectors (and, but, or)
try Again
Tip1:hello
Lesson 111
Connectors (and, but, or)
टिप
=
संबंधक (Connectors) ते शब्द असतात जे दोन वाक्यांना जोडतात. And, But आणि Or connectors आहे
=
And connector चा वापर दोन समान विचारांच्या वाक्यांना जोडण्यासाठी केला जातो.
Eg: It's very sunny today and the sky is blue = आज खूप ऊन आहे. आणि आकाश निळे आहे
'आम्ही वॉलीबॉल आणि बास्केटबॉल खेळतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
We play volleyball and basketball
We play volleyball or basketball
We play volleyball but basketball
We play volleyball so basketball
'मी पोहायला जातो आणि योगा करतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I go swimming or do yoga
I go swimming so do yoga
I go swimming and do yoga
I go swimming but do yoga
टिप
I can speak Hindi but I can't speak English = मी हिंदी बोलू शकतो पण मी इंग्रजी बोलू शकत नाही
But connector चा वापर दोन परस्पर विरोधी विचारांच्या वाक्यांना जोडण्यासाठी केला जातो
=
'मी गाडी चालवू शकतो पण पोहू शकत नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I can drive or I can't swim
I can drive but I can't swim
I can drive and I can't swim
I can drive so I can't swim
'मला टेनिस खेळणे आवडते. पण पाहणे आवडत नाही.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I like to play tennis and I don't like watching it
I like to play tennis so I don't like watching it
I like to play tennis or I don't like watching it
I like to play tennis but I don't like watching it
टिप
Would you like to have pasta or pizza? = आपल्याला पास्ता खायला आवडेल कि पिझ्झा?
Or connector चा वापर वाक्यांमध्ये पर्याय देताना होतो. इथे पास्ता च्या खेरीज पिझ्झा चा पर्याय सुद्धा दिला गेला आहे त्यामुळे 'or' चा वापर झाला आहे.
=
'काय आपल्याला घरी राहायला आवडेल कि बाहेर जायचे आहे?' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Would you like to stay at home so go out?
Would you like to stay at home but go out?
Would you like to stay at home and go out?
Would you like to stay at home or go out?
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I can't speak Spanish, ______
and
but
or
so
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I have got 2 brothers ______
and
but
or
so
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Are you married? ______
and
but
or
so
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I enjoy watching T.V. ______
and
but
or
so
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Are you right handed ______
and
but
or
so
मोहन 55 वर्षाचा आहे पण तो बराच तरुण दिसतो
  • 55 years old
  • he looks
  • and
  • Mohan is
  • but
  • younger
  आपल्याला क्रिकेट जास्त आवडते कि हॉकी?
  • like
  • or
  • and
  • Do you
  • Cricket more
  • Hockey
  मला बर्गर आवडते पण माझ्या भावाला आवडत नाही
  • burgers
  • doesn't like them
  • and
  • my brother
  • I like
  • but
  आमच्याकडे घर आहे पण गाडी नाही
  • a house
  • don't have
  • and
  • we have
  • a car
  • but we
  ती घरी येत आहे कि बाहेर जात आहे?
  • or
  • but
  • is she
  • going out
  • and
  • coming home
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द