Connectors (and, as well, too)
try Again
Tip1:hello
Lesson 112
Connectors (and, as well, too)
टिप
=
(Connectors) संयोजक शब्दांचा वापर शब्दांचा मोठा समूह (वाक्यांश किंवा विधान) ला जोडण्यासाठी केला जातो. संयोजक शब्द अनेक आहेत पण 'and' सगळ्यात सामान्य संयोजक शब्द आहे.
=
Eg:ती गीतार वाजवते आणि खूप चांगली गाते = She plays the guitar and sings very well
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
They have a big garden ______
and
but
if
too
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Wash the utensils first ______
as well
too
and
but
टिप
मी गाऊ शकते आणि गीतार सुद्धा वाजवू शकते = I can sing and play the guitar as well
As well' आणि 'too' चा अर्थ also (सुद्धा) च्या समान होतो पण हे साधारणपणे वाक्याच्या शेवटी येते
=
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I can play the piano and sing ______
and
if
but
as well
टिप
=
Informal वाक्यांमध्ये 'too' चा वापर short answer देताना केला जातो.
मी नाचत आहे. मी सुद्धा! = I am dancing. Me too!
=
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
A: I want to go to the party B: Me ______
if
too
and
but
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
They will book the hotel and ______
but
as well
also
too
'आम्ही मंदिरात जाऊ आणि मग खरेदीला जाऊ' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
We will go to the temple but then go shopping
We will go to the temple and then go shopping
We will go to the temple as well then go shopping
We will go to the temple too then go shopping
'मी स्कूटर चालवू शकतो आणि गाडी सुद्धा' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I can drive a scooter and a car as well
I can drive a scooter but a car as well
I can drive a scooter as a car as well
I can drive a scooter too a car as well
'त्याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि त्यामध्ये अभिनय सुद्धा केला' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
He directed the film and acted in it too
He directed the film and as well acted in it
He directed the film and too acted in it
He directed the film but acted in it too
'मी नेहाला भेटू इच्छिते आणि तिच्या आईला सुद्धा' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I want to meet Neha but her mother as well
I want to meet Neha if her mother as well
I want to meet Neha and her mother as well
I want to meet Neha as well her mother
मी सुद्धा काम करू इच्छिते
तुम्ही तिला सुद्धा बोलवू शकता
आम्ही शाळेत येणार आणि तुमच्या मुख्याध्यापकांना भेटणार
मी हॉकी आणि फुटबॉल खेळू शकतो
काय तुम्ही माझ्या घरी येऊन माझी मदत करू शकता?
  • come to
  • help me
  • can you
  • and
  • my place
  ती नाष्टा बनवेल आणि दुपारचे जेवण सुद्धा
  • prepare
  • and
  • she will
  • the lunch
  • the breakfast
  • as well
  ते सुद्धा आमच्या सोबत रात्रीचे जेवण करू शकतात
  • also
  • and
  • they can
  • with us
  • as
  • have dinner
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द