If, when चा वापर - Zero conditional वाक्य
try Again
Tip1:hello
Lesson 115
If, when चा वापर - Zero conditional वाक्य
टिप
जर आपण बर्फाला गरम केले, तर ते वितळते = If you heat ice, it melts
जर आपण बर्फाला गरम केले तर (If you heat ice) = condition (परिस्थिती/गोष्टी).
'If you heat ice' = conditional clause म्हणले जाते.
ते वितळते (it melts) = परिस्थिती (condition) चा संभाव्य परिणाम (याला main clause म्हणले जाते).

Zero conditional अशी वाक्ये असतात, ज्यामध्ये, कोणत्या condition (गोष्टीं) चा result (परिणाम) नेहमी सत्य असतो.
अशी वाक्ये 'If' ने सुरु होतात आणि त्यानंतरचे वाक्य साधारण वर्तमान काळामध्ये असते. बर्फ गरम केल्यावर ते वितळते - हे नेहमीच सत्य आहे.
If = जर
Zero conditional वाक्यांमध्ये 'conditional clause' वाक्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या - कोणत्याही भागामध्ये येऊ शकते.
Eg: Ice melts if you heat it = बर्फ वितळतो, जर आपण ते गरम केले तर
or
If you heat ice, it melts = जर आपण बर्फाला गरम केले तर, ते वितळते.
टिप
=
If + you heat ice + it melts
Zero Conditional च्या सकारात्मक वाक्यांची संरचना या प्रकारे होते:
If + Condition (Present Simple), Result (Present Simple)
Or
=
Ice melts + if + you heat it
Result (Present Simple) + if + Condition (Present Simple)
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
If the traffic lights ______
does
are
were
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
If you ______
want
wants
wanted
do want
'जर आपण पाण्याला 100 डिग्री सेल्सियस पर्यंत गरम कराल, तर ते उकळते ' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
If you heat water to 100 degrees Celsius, it boils.
If you heats water to 100 degrees Celsius, it boils.
If you heat water to 100 degrees Celsius, it boil.
If you heat water to 100 degrees Celsius, it's boils.
टिप
=
Zero Conditional चा वापर एखाद्या निश्चित स्थिति मध्ये व्यक्तिला काय केले पाहिजे तेव्हाही केला जातो.
Eg: जर आपण आजारी असाल, तर औषध घ्या = If you are sick, then take some medicines
=
लक्षात ठेवा : Zero Conditional वाक्यांमध्ये आपण if च्या जागी when किंवा whenever चा वापर सुद्धा करू शकतो
Eg: जेव्हा आपण आजारी असाल, तर आपली औषध घ्या = When you are sick, take your medicine
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
When you get a promotion, your salary ______
go
goes
going
went
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
If you lose your credit card, you ______
must call
should called
called
are call
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
When it ______
rained
rain
rains
raining
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
If you ______
don't water
do water
not water
don't watering
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
got
gets
get
getting
'जर मी कामावर उशिरा गेले तर माझा बॉस रागावतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
My boss get angry if I am late for work.
My boss gets angry if I am late for work.
My boss gets angry if I late for work.
My boss gets angry, so I am late for work.
'जर माझी 8 वाजताची बस सुटली, तर मला कामासाठी उशीर होतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
If I miss the 8 o'clock bus, I get late for work.
So I miss the 8 o'clock bus, I get late for work.
I miss the 8 o'clock bus, I get late for work.
If I miss the 8 o'clock bus, I got late for work.
'जेव्हा मी उशिरा उठतो, माझी बस चुकते.' चा इंग्रजीत अनुवाद करा;
When I get up late, I miss my bus.
Then I get up late, I miss my bus.
I get up late, if I miss my buss
I get up late when I miss my muss
जर सूर्यास्त लवकर झाला, तर अंधार पडतो
जेव्हा सर्दी होते, तेव्हा मी नेहमीच जॅकेट घालतो
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द