Personal (व्यक्तिगत) information देणे - Interview Practice
try Again
Tip1:hello
Lesson 118
Personal (व्यक्तिगत) information देणे - Interview Practice
संवाद ऐका
What is your name?
आपले नाव काय आहे?


My name is Neha.
माझे नाव नेहा आहे


How old are you?
आपण किती वर्षाच्या आहात?


I am 28 years old.
मी 28 वर्षाची आहे


Where were you born?
आपला जन्म कुठे झाला होता?


I was born in India.
माझा जन्म भारतात झाला होता


How old were you when you moved to Delhi?
जेव्हा आपण दिल्लीला गेलात तेव्हा आपण किती वर्षाच्या होता?


I was 23 years old when I moved to Delhi.
मी 23 वर्षाची होती जेव्हा मी दिल्लीला गेली होती


Where=कुठे
were=
you=आपला
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
am borned
am born
was born
is born
'आपला जन्म कुठे झाला होता?' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Where are you born?
Where were you born?
Where were you borned?
Where was you born?
How old=किती वर्ष
were you=च्या होता आपण
when you=जेव्हा आपण
moved to=गेलात
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
am
was
are
have
आपण किती वर्षाच्या आहात?
  • How
  • years
  • old
  • are
  • your
  • you
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I ______
  moved
  am move
  was move
  did moved
  संवाद ऐका
  How long did you live in Delhi for?
  आपण दिल्लीला किती काळ राहिलात?


  I lived in Delhi for two years.
  मी दिल्लीला दोन वर्षे राहिले होते


  Where do you live now?
  आता आपण कुठे राहता?


  I live in Mumbai now.
  मी आता मुंबईत राहते


  How long have you lived in Mumbai?
  आपण किती काळापासून मुंबईत राहता?


  I have been living in Mumbai since 2010.
  मी मुंबईत 2010 पासून राहत आहे


  Where do you work?
  आपण कुठे काम करता?


  I work at Reliance.
  मी रिलायंस मध्ये काम करते


  How many children have you got?
  आपल्याला किती मुले आहेत?


  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  Where ______
  do you living
  is you live
  do you live
  are you live
  आता आपण कुठे राहता?
  • where
  • live
  • do
  • then
  • now
  • you
  'How long' चे मराठीत भाषांतर काय होईल?;
  किती काळापासून
  अजूनपर्यंत
  तोपर्यंत
  आतापासून
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I have been living in Delhi ______
  for 1996
  since 1996
  till 1996
  टिप
  I have had this watch since 1992. (सुरुवातीच्या एका बिंदू पासून) =
  Since = गतकाळात सुरु झालेल्या वेळेचा संकेत करण्यासाठी 'since' चा वापर केला जातो जसे: since 1996, since March
  I have had this watch for more than 10 years. (वेळेचा कालावधी) =
  For = वेळेच्या कालावधी चा संकेत करण्यासाठी 'for' चा वापर केला जातो जसे: for 4 years, for 2 hours, for 3 days
  आपण कुठे काम करता?
  • do
  • where
  • are
  • you
  • is
  • work
  आपल्याला किती मुले आहेत?
  • how
  • children
  • have
  • got
  • many
  • you
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  How old ______
  are you
  were you
  did you
  is you
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I lived in Delhi ______
  since
  for
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I have been living in Mumbai ______
  for
  since
  to
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  How long did you ______
  live
  lived
  living
  lives
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I have been working ______
  for
  since
  till
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द