माझा शनिवारचा plan
try Again
Tip1:hello
Lesson 127
माझा शनिवारचा plan
संवाद ऐका
Hi, What do you do on weekends?
हाय, तुम्ही आठवड्याच्या शेवटी काय करता?


There are a lot of things to do on Saturday mornings.
शनिवारी सकाळी पुष्कळ वस्तू असतात करण्यासाठी.


For instance?
उदारणार्थ?


I get up early but I don't make my bed. My wife makes my bed for me.
मी सकाळी लवकर उठतो पण बिछाना बनवत नाही. माझा बिछाना माझी पत्नी बनवते


That's nice of her.
हा तिचा चांगुलपणा आहे.


Then I prepare sanwiches and we all have breakfast.
मग मी सँडविच बनवतो आणि आम्ही सर्व नाष्टा करतो.


Then who washes the breakfast dishes?
मग नाष्ट्याची भांडी कोण स्वच्छ करत?


I do not do the breakfast dishes, my maid does them, and also tidies up the house.
मी नाष्ट्याची भांडी स्वच्छ करत नाही. माझी बाई ती स्वच्छ करते, आणि ती घर सुद्धा स्वच्छ करते


She=ती
is=आहे
working=काम करत
this=या
weekend=आठवड्याच्या शेवटी
'मी माझा बिछाना बनवत नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I don't made my bed.
I don't make my bed.
I don't create my bed.
I am not make my bed.
'माझी बाई भांडी स्वच्छ करते' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
My made does the dishes.
My maid do the dishes.
My maid does the dishes.
My maid does washes the dishes.
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Pooja ______
cleans
clean
cleanliness
cleaning
'मला आठवड्याच्या शेवटी माझ्या मित्र/मैत्रीणी सोबत फिरणे आवडते' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I like to hanging out with my friends on weekends.
I like hanging out with my friends on weekends.
I like hanging out with my friends in weekends.
I like hang out with my friends on weekends.
'For instance' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?
एका क्षणासाठी
उदारणार्थ
आठवड्याच्या शेवटी मी माझा बिछाना स्वतः बनवतो
    • myself on
    • my
    • I make
    • bed
    • me
    • weekends
    गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
    I prefer ______
    relaxed
    relax
    relaxing
    to relaxed
    संवाद ऐका
    I was wondering what keeps you busy on Saturdays?
    मी विचार करत होती, तुम्हाला शनिवारी काय व्यस्त करते?


    I clean the carpet, wash the floor, and collect all the rubbish.
    मी कार्पेट स्वच्छ करते, फर्शी धुते, आणि कचरा गोळा करते.


    Then what does Raj do?
    मग राज काय करतो?


    Raj goes outside and empties the dustbin.
    राज बाहेर जाउन कचराकुंडी रिकामी करतो


    What else, apart from that?
    त्या व्यतिरिक्त?


    He also goes to give the clothes for laundry.
    तो कपडे लाँड्री वर देण्यासाठी सुद्धा जातो.


    What do you do in the evening?
    तुम्ही संध्याकाळी काय करता?


    We go out to hangout with friends.
    आम्ही मित्र/मैत्रीणीं सोबत फिरायला जातो


    I was wondering=मी विचार करत होते
    if=जर
    you are free=आपण रिकामे असाल
    गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
    What does your husband do ______
    than
    else
    then
    गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
    He ______
    do
    has to
    has
    have to
    'आपण मॉल जाण्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करता?' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
    What else do you do apart from going to the mall?
    What do you do else going to the mall?
    What do you do else from going to the mall?
    What apart do you do part from going to the mall?
    गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
    Weekends ______
    is a lot of
    are many
    are a lot
    'ते फेरफटका मारायला जात आहेत' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?
    They are going to hangout
    They are going to hangouts.
    =
    !
    ऐका
    टिप
    पुढील शब्द