Present Perfect: already, yet, just चा वापर
try Again
Tip1:hello
Lesson 133
Present Perfect: already, yet, just चा वापर
टिप
=
Just चा वापर सहसा फक्त present perfect tense मध्ये केला जातो आणि याचा अर्थ होतो कि 'आत्ताच'
They have just left = ते आत्ताच निघाले आहेत
वाक्यामध्ये just नेहमी सहायक क्रियापद (has/have) च्या नंतर आणि past participle च्या आधी येते.
'ते आत्ताच पोहोचले' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
They have still reached
They have yet reached
They have just reached
They have just reach
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
saw just
yet saw
just saw
still saw
टिप
=
Yet चा वापर अशा घटना किंवा वस्तूंविषयी बोलण्यासाठी केला जातो ज्यांची पूर्ण होण्याची अपेक्षा असेल. Yet चा अर्थ होतो - 'अजूनपर्यंत'
I haven't finished it yet = मी याला अजूनपर्यंत संपवले नाही
Yet प्रश्नार्थक आणि नकारात्मक वाक्यांमध्येच कामी घेतले जाते आणि वाक्याच्या शेवटी येते.
टिप
I still haven't finished it = मी अजूनही याला संपवले नाही
Still चा वापर त्या घटनांसाठी होतो ज्या संपल्या पाहिजेत पण अजूनही झाली नसेल
=
Still वाक्याच्या मध्यभागी येते
'मी अजूनपर्यंत रविला फोन केला नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I haven't just call Ravi up
I haven't called Ravi up yet
I haven't just called Ravi up
I haven't called Ravi still up
टिप
I have already spent my salary = मी माझा पगार आधीच खर्च केला आहे
Already चा वापर अशा गोष्टी किंवा घटना सांगण्यासाठी केला जातो ज्या आधी झाल्या आहेत. हे सहसा वाक्याच्या मधे येते किंवा have/has आणि क्रियापदाच्या मधे, कधी कधी हे वाक्याच्या शेवटी सुद्धा येवू शकते
=
'मी आधीच चार इमेल्स पाठवल्या आहेत' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I have already send four emails
I have yet sent four emails
I have sent already four emails
I have already sent four emails
'काय संगीत समारंभ आधीच सुरु झाला आहे?' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Has the concert already started?
Has the concert just started?
Has the concert yet started?
Is the concert already started?
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
The train has ______
already
yet
still
already has
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Have you finished the project ______
still
yet
just
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I have ______
already
already had
already did
already been
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
It hasn't stopped raining ______
already
just
yet
still
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I haven't invited him ______
still
just
yet
till
'रामने अजूनपर्यंत तिकीट विकत घेतले नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Ram still hasn't bought the tickets
Ram already hasn't bought the tickets
Ram yet hasn't bought the tickets
Ram has just not bought the tickets
मी माझा गृहपाठ आधीच संपवला आहे
  • my homework
  • I have
  • already finished
  • just finished
  • still finished
  • again finished
  मी अजून पर्यंतही निर्णय घेतला नाही
  • a decision
  • haven't made
  • haven't make
  • I still
  • just
  • again
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द