Guest कडून आर्डर घेणे
try Again
Tip1:hello
Lesson 14
Guest कडून आर्डर घेणे
टिप
I drink milk = मी दूध पितो
इंग्रजीत, क्रिया (verb = drink), subject ('I') च्या नंतर येते.
=
Subject वाक्याचा कर्ता असतो. Subject सामान्यतः एक संज्ञा किंवा सर्वनाम असते —a word (or phrase) that names a person, place, or thing.
इथे 'I' subject आहे, 'drink' क्रिया (verb) आहे आणि 'milk' object आहे.
टिप
My name is . = माझे नाव आहे.
इंग्रजीत, \'सहाय्यक क्रिया\' (AM =आहे) \'subject\' () च्या आधी येते.
=
टिप
I speak = मी बोलते/बोलतो.
इंग्रजीत, 'verb' (क्रिया) (speak), \'subject\' (I) च्या नंतर, आणि \'object\' () च्या आधी येते.
=
Subject = I
Verb = speak
Object =
मी आहे.
  • is
  • am
  • I
  • are
  मी बोलते/बोलतो.
  • is
  • speak
  • I
  • am
  माझे नाव आहे.
  • is
  • I
  • my
  • name
  आपले नाव आहे
  • is
  • am
  • your
  • name
  ती मधून आहे
  • is
  • from
  • she
  • does
  • belongs
  मी एक शिक्षक/शिक्षिका आहे
  • am
  • teacher
  • I
  • a
  • the
  • is
  टिप
  Are you = काय आपण आहात?
  हो/नाही मध्ये उत्तर दिले जाणारे प्रश्न is/am/are/do/does/have/has इत्यादी पासून सुरु होतात. ज्या प्रश्नामध्ये कोणते क्रियापद (verb) नसेल, त्यांना is/am/are ने सुरु करावे.
  =
  टिप
  Is she from ? = काय ती मधून आहे?
  हो/नाही मध्ये उत्तर दिले जाणारे प्रश्न is/am/are/do/does/have/has इत्यादी पासून सुरु होतात. ज्या प्रश्नामध्ये कोणते क्रियापद (verb) नसेल, त्यांना is/am/are ने सुरु करावे
  Am I from ? = काय मी मधून आहे?
  टिप
  Does he speak English? = काय तो इंग्रजी बोलतो?
  हो/नाही मध्ये उत्तर दिले जाणारे प्रश्न is/am/are/do/does/have/has इत्यादी पासून सुरु होतात.
  ज्या प्रश्नामध्ये कोणतेही काम होत असेल अथवा क्रियापद असेल (जसे बोलणे/खाणे) ते do / does ने सुरु होतील.
  Do they dance? = काय ते नाचतात?
  काय ते मधून आहेत?
  • are
  • from
  • they
  • ?
  • do
  काय आपण बोलता?
  • are
  • do
  • speak
  • you
  • ?
  काय आपण एक विद्यार्थी आहात?
  • is
  • student
  • are
  • you
  • a
  • ?
  काय ती सफरचंद खाते?
  • does
  • eat
  • apples
  • she
  • ?
  • do
  काय ते इंग्रजी बोलतात?
  • does
  • they
  • speak
  • English
  • ?
  • do
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द