खेळ, व्यायाम, आणि स्वारस्य: Go, do, play चा वापर
try Again
Tip1:hello
Lesson 150
खेळ, व्यायाम, आणि स्वारस्य: Go, do, play चा वापर
Go Do Play
riding aerobics badminton
jogging gymnastics tennis
cycling taekwondo football
fishing judo basketball
sailing karate chess
running kung-fu cricket
skiing a crossword puzzle board games
skating exercise rugby
swimming yoga hockey
dancing athletics baseball
bowling archery volleyball
टिप
How often do you play tennis? = आपण टेनिस किती वेळा खेळता?

Play अशा खेळांसोबत वापरले जाते जे :

1) चेंडूने खेळले जातात

2) एखाद्या स्पर्धकाच्या विरुद्ध खेळले जात असतील

3) एखाद्या संघाच्या विरुद्ध खेळले जात असतील
=
टिप
I go jogging every morning = मी रोज सकाळी पळायला जातो.

Go असे खेळ किंवा उपक्रमांच्या सोबत वापरले जाते जे:

1) ज्यांच्या नावाच्या शेवटी -ing येत असेल जसे swimming, dancing, running etc. मराठीमध्ये या खेळांच्या नावाच्या पुढे आपण नेहमी 'जातो' लावतो (पळायला जातो, पोहायला जातो)
=
टिप
Sachin does Yoga every day = सचिन रोज योगा करतो

Do संघ नसलेल्या खेळांसाठी वापरले जाते. जसे Yoga, Judo, Karate, Aerobics etc. मराठीमध्ये या खेळांच्या नावाच्या पुढे आपण नेहमी 'करतो' लावतो (योगा करतो, जुडो करतो)
=
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
play
do
go
playing
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
They like to ______
go
play
playing
going
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I ______
play
go
do
doing
आपण क्रिकेट का खेळत नाही?
  • go
  • why don't we
  • play
  • why aren't we
  • do
  • cricket
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I ______
  play
  have
  go
  going
  'Skiing' च्या सोबत कोणत्या क्रियापदाचा वापर होतो?
  Play
  Go
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I ______
  go
  do
  play
  'मला गोलंदाजीला जायला आवडते' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
  I like to go bowling.
  I like to bowling.
  I like to play bowling.
  I like to seeing bowling.
  'मला संगणकीय खेळ खेळायला आवडत नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?
  I don't like playing computer games
  I don't like doing computer games
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  He used to ______
  play
  go
  went
  gone
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I am ______
  going
  doing
  playing
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  They usually ______
  do
  go
  play
  playing
  'नेहा आणि अक्षय करते करतात' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
  Neha and Akshay play Karate.
  Neha and Akshay do Karate.
  Neha and Akshay go Karate.
  Neha and Akshay playing Karate.
  'Exercise' च्या सोबत कोणत्या क्रियापदाचा वापर होतो?;
  do
  doing
  see
  play
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I heard that you ______
  play
  go
  do
  doing
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द