Use of: Once, twice, thrice
try Again
Tip1:hello
Lesson 152
Use of: Once, twice, thrice
I=मी
have met=भेटली/भेटलो आहे
him=त्याला
टिप
Once = एकदा
जर एखादे कार्य एकदाच केले गेले असेल तर त्याला 'once' ने दर्शविले जाते.
Eg: I have seen her once = मी तिला एकदाच पाहिले आहे
'मी त्याला दिवसातून एकदाच फोन करते' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I call him one a day
I call him once a day
I call him twice a day
I call him first a day
'मी दोन दिवसातून एकदा चहा पिते.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?
;
I drink tea once in two days
I drink tea once two days
I drink tea twice in two days
I drink tea once in two day
He=तो
visits me=मला भेटतो
twice=दोन वेळा
टिप
Twice = दोन वेळा
जर एखादे कार्य दोन वेळा केले गेले असेल तर त्याला 'twice' ने दर्शविले जाते.
Twice ला two times सुद्धा म्हणू शकता
Eg: I bathe twice a day = मी दिवसातून दोनदा अंघोळ करतो/करते
'माझा आठवड्यातून दोन वेळा इंग्रजीचा वर्ग असतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
I have an English class two time a week
I have an English class once a week
I have an English class twonce a week
I have an English class twice a week
'ते आठवड्यातून दोनदा फुटबॉल खेळतात' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
They play football twice week
They play football twice week
They play football twice a week
They play football twice a weeks
They=ते
visited us=आम्हाला भेटले
thrice=तीन वेळा
टिप
Thrice = तीन वेळा
जर एखादे कार्य तीन वेळा केले गेले असेल तर त्याला 'thrice' ने दर्शविले जात.
'Thrice' ला 'three times' सुद्धा म्हणू शकतो.
Eg: Thrice a day = दिवसातून तीनदा/तीन वेळा
'माझी आई दिवसातून तीन वेळा जेवण बनवते' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
My mother cooks food thrice a day
My mother cooks food twice a day
My mother cooks food once a day
My mother cooks food three a day
'आपल्याला दिवसातून तीनदा जेवण जेवले पाहिजे' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
We must have food third day
We must have food three time a day
We must have food thrice a day
We must have food three a day
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
We go to school ______
once
one
one times
ones
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I exercise ______
fource
fourth
four times
four time
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
She goes shopping ______
thrice
three
third
thrise
वाढदिवस वर्षातून एकदा येतो
मी तिला मॉल मध्ये दोनदा पाहिले
मी हा चित्रपट पाच वेळा पहिला आहे
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द