To-be verb - is, am, are practice
try Again
Tip1:hello
Lesson 16
To-be verb - is, am, are practice
I=मी
am=आहे
a=एक
You=आपण
are=आहात
a=एक
संवाद ऐका
Hi! I am . I am a teacher. I am from . I teach English.
हाय! मी मधु कपूर आहे. मी एक शिक्षिका आहे. मी दिल्लीमधून आहे. मी इंग्रजी शिकवते.


Good morning Miss !
गुड मॉर्निंग मिस !


Good morning! Welcome to the parent teacher meeting
गुड मॉर्निंग! पेरेंट-टीचर (पालक-शिक्षक) बैठकीत आपले स्वागत आहे.


To-be verb Short form
I am I\m
We are We\re
You are You\re
They are They\re
He is He\s
She is She\s
It is It\s
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Excuse me! ______
Is
Am
Are
Do
'हो, मी आहे.' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Yes, I
Yes, I is
Yes, I are
Yes, I am
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I ______
is
am
are
'माझे नाव आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
My name am
My name are
My name
My name is
संवाद ऐका
Excuse me! Are you the teacher?
क्षमा करा! काय आपण शिक्षिका आहात?


Yes I am, I am .
हो मी आहे. मी आहे


Good morning Miss ! My name is .
गुड मॉर्निंग मिस ! माझे नाव आहे.


Good Morning Mr. . Is your daughter?
गुड मॉर्निंग श्री . काय आपली मुलगी आहे?


=
is=आहे
my=माझी
इंग्रजीत भाषांतर करा
मुलगी
इंग्रजीत भाषांतर करा
नेहा माझी मुलगी आहे
संवाद ऐका
Neha: Good morning Madhu madam
नेहा: सुप्रभात मधु मॅडम


Madhu: Good morning Neha
मधु: सुप्रभात नेहा


Neha: This is my mother. Her name is Meena Sharma
नेहा: हि माझी आई आहे. तिचे नाव मीना शर्मा आहे.


Madhu: Good Morning Mrs. Sharma.
सुप्रभात श्रीमती शर्मा.


टिप
This is my mother. Her name is = हि माझी आई आहे. हिचे नाव आहे.
जेव्हा आपण कोणाला कोणाशी पहिल्यांदा भेट करून देता, तेव्हा 'this' वापरले जाते 'he/she' नाही
=
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
______
is
am
are
'ती माझी मुलगी नाही आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
She are not my daughter
She is not my daughter
She am not my daughter
She not my daughter
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
No, She ______
is
am
are
संवाद ऐका
Good morning Miss ! My name is .
गुड मॉर्निंग मिस ! माझे नाव आहे.


Good Morning Mr. . Is your daughter?
गुड मॉर्निंग श्री . काय आपली मुलगी आहे?


No, is my grand daughter!
नाही, माझी नात आहे.


'मी आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
I'am
I'm
I'm not
I are
'ती आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
She'is
She isn't
She are
She's
'ते आहेत' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
They'are
They're
They'r
They r
'तुम्ही आहात / आपण आहात' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
You'are
You'r
You're
You aren't
'आम्ही आहोत' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
We're
We'r
We'are
We are not
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
The weather ______
is
am
are
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Look there ______
is
am
are
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I ______
is
am
are
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
and I ______
is
am
are
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
's bag ______
is
am
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द