Possessive Adjectives -सं‍बंधवाचक विशेषण शिका
try Again
Tip1:hello
Lesson 18
Possessive Adjectives -सं‍बंधवाचक विशेषण शिका
This=हि
is=आहे
a=एक
This=हि
is=आहे
my=माझी
'हि माझी गाडी आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
This is mine car
This is my car
This car is my
My car is that
टिप
This is my car = हि माझी गाडी आहे
My car = माझी गाडी My कार चे वर्णन करते. त्यामुळे हे एक संबंध बोधक विशेषण आहे
This car is mine = हि गाडी माझी आहे
तथापि, mine = माझा / माझी, पण हे एक संबंध बोधक विशेषण नाही आहे.

हे एक सर्वनाम आहे आणि सहसा ते वाक्याच्या शेवटी येते.
(This car is mine = हि गाडी माझी आहे vs. This is my car = हि माझी गाडी आहे)
इंग्रजीत भाषांतर करा
हि माझी गाडी आहे
My=माझे
dogs=कुत्रे
टिप
माझा, माझी, माझे = my
My car = माझी गाडी \nMy dog = माझा कुत्रा \nMy dogs = माझे कुत्रे
=
इंग्रजीत my, you, वैगेरे, वस्तु/व्यक्तिच्या लिंग आणि संख्येनुसार बदलत नाही
'आपला कुत्रा' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
My dog
Your dog
Yours dog
You have dog
'आपल्या गाड्या' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Her cars
Yours cars
Yours car
Your cars
इंग्रजीत भाषांतर करा
काय हा आपला कुत्रा आहे?
इंग्रजीत भाषांतर करा
आपले कुत्रे
हा माझा कुत्रा नाही आहे
  • dog
  • is
  • not
  • my
  • this
  • has
  ऑडिओ ऐकून, मराठीत योग्य भाषांतर निवडा 'Your sister and my brother' ;
  आपली बहिण आणि माझा भाऊ
  माझी बहिण आणि आपला भाऊ
  आपली बहिण आणि माझा भाऊ
  आपल्या बहिणी आणि माझे भाऊ
  इंग्रजीत भाषांतर करा
  आपल्या बहिणी
  टिप
  आपला, आपली, आपल्या = your
  =
  Her=तिची
  sister=बहिण
  is=आहे
  ऑडिओ ऐकून, मराठीत योग्य भाषांतर निवडा 'Her sister' ;
  आपली बहिण
  माझी बहिण
  त्याची बहिण
  तिची बहिण
  'त्याची बहिण सुंदर नाही' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  His sister is not pretty
  Their sisters are not pretty
  Her sister is not pretty
  Your sister is not pretty
  योग्य शब्द निवडा
  This is ______
  her
  hers
  योग्य शब्द निवडा
  This is ______
  me
  mine
  my
  'माझ्या बहिणी इंग्रजी बोलतात' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  My sister speaks English
  My sisters speaks English
  My's sisters speak English
  My sisters speak English
  इंग्रजीत भाषांतर करा
  त्याचा मित्र इंग्रजी बोलत नाही
  टिप
  त्याचा, त्याची, त्याचे = his/ her
  =
  योग्य शब्द निवडा
  Your friend ______
  speak
  speaking
  speaks
  'काय आपली बहिण जापानी बोलते?' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  Do your sister speak Japanese?
  Does your sister speak Japanese?
  Does your sister speaks Japanese?
  Does you're sister speaks Japanese?
  Our=आमचा
  brother=भाऊ
  is=आहे
  इंग्रजीत भाषांतर करा
  आमचा
  'आमचे भाऊ स्मार्ट आहेत' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  Our brother is smart
  Our brothers is smart
  My brothers are smart
  Our brothers are smart
  योग्य शब्द निवडा
  Our brother ______
  speak
  speaking
  speaks
  योग्य शब्द निवडा
  Our brothers ______
  speak
  speaking
  speaks
  'काय आपले भाऊ जापानी बोलतात?' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  Do your brothers speaks Japanese?
  Do your brothers speak Japanese?
  Does our brothers speak Japanese?
  Does our brothers speaks Japanese?
  योग्य शब्द निवडा
  ______
  Does
  Do
  Their=त्यांचे
  parents=आई-वडील
  are=आहेत
  from=मधून
  योग्य शब्द निवडा
  This is ______
  there
  their
  उपयुक्त शब्द चुनिए
  ______
  Theirs
  Their
  योग्य शब्द निवडा
  This ______
  are
  am
  is
  योग्य शब्द निवडा
  ______
  Their
  They
  Them
  इंग्रजीत भाषांतर करा
  आमची मुले
  योग्य शब्द निवडा
  ______
  Her
  His
  She
  योग्य शब्द निवडा
  ______
  Her
  His
  She
  इंग्रजीत भाषांतर करा
  त्याची बायको
  इंग्रजीत भाषांतर करा
  तिचा नवरा
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द