Say vs. Tell
try Again
Tip1:hello
Lesson 212
Say vs. Tell
टिप
I told Priya that I was tired = मी प्रियाला सांगितले कि मी थकलो होतो
Tell + Somebody

आपण 'tell' चा वापर तेव्हा करतो, जेव्हा आपण त्या व्यक्तीचा उल्लेख करतो, ज्याला आपण गोष्ट सांगितली आहे.
She said she was tired = तिने सांगितले कि ती थकलेली होती
'Said' = बोलणे, कुणाला सांगितले हे इथे सांगितले जात नाही
आपण काही म्हणता = say आपण कोणाला काही सांगता = tell
Ram said that he was tired. Ram told sheela that he was tired.
Anil says you have a new job. Anil tells me, you have a new job.
Tara said, i love mohan Tara told mohan that she loved him.
She said, hello, i am your guide. She told us that she was our guide
She said that she was our guide She told us that she was our guide
He said that he had to leave He told everybody that he had to leave.
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
She ______
tell
told
telling
said
टिप
He said he was going home. = तो म्हणाला कि तो घरी जात होता
Say + Something
आपण 'say' चा उपयोग तेव्हा करतात जेव्हा आपण काही म्हणतो.
पण 'ज्याला' म्हणतो त्याचा उल्लेख होत नाही.
=
टिप
Tell a story = एक गोष्ट ऐकवा
आपण 'tell' च्या नंतर 'to' चा वापर करत नाही.
काही 'भाव' सांगताना, आपण 'tell' चा उपयोग कोणत्याही व्यक्तीशिवाय करू शकतो.
E.g. tell a lie, tell a truth, tell a story.
Tell the truth = खरे सांगा
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Can you ______
say
said
says
say to
टिप
I said to her that I was going home = मी तिला म्हणालो कि मी घरी जात आहे

कधी-कधी जेव्हा आपण, ज्याच्याशी बोलले गेले असेल, त्याचा उल्लेख करू इच्छितो, तेव्हा आपण 'said' च्या नंतर 'to' चा वापर करू शकतो.

पण अशा वाक्यांमध्ये 'told' वापरणे उत्तम आहे.
\'I told her that I was going home\'
I told her that I was going home = मी तिला म्हणालो कि मी घरी जात आहे
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
The teacher wanted to ______
say
tell
told
said
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Did you ______
say
tell
'व्यवस्थापक आम्हाला नवीन प्रकल्पाविषयी सांगणार आहे.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा
The manager is going to tell us about the new project.
The manager is going to say us about the new project.
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
They ______
said
told
said to
tell
'तुम्ही काय म्हणालात?' चे इंग्रजीत भाषांतर निवडा
What did you tell?
What did you say?
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
What did mom ______
say
tell
तो म्हणतो कि तो खूप जलदगतीने पोहू शकतो.
  • very fast
  • he
  • says
  • he can
  • swim
  • tell
  'त्याने मला सांगितले कि तो मुंबईला चालला होता.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा
  He told me that he was going to Mumbai
  He told to me that he was going to Mumbai
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  He ______
  told
  said
  tell
  say
  'नेहाने तिला सांगितले \'मी आशा करते आपण लवकर यावे.\'' चे इंग्रजीत भाषांतर निवडा
  Neha said to her, \'I hope you come soon.\'
  Neha told to her, \'I hope you come soon.\'
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  I'd like to sleep, she ______
  said
  told
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  She ______
  said
  told
  गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
  They ______
  told
  said
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द