Adjective word order : विशेषण चा क्रम शिका
try Again
Tip1:hello
Lesson 23
Adjective word order : विशेषण चा क्रम शिका


योग्य पर्याय निवडा
The boy is short
The girl is short


योग्य पर्याय निवडा
The boy is tall
The girl is tall


योग्य पर्याय निवडा
The girl is tall
The girl is short
'एक उंच माणूस' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Tall a man
A man tall
A tall woman
A tall man
'एक बुटकी महिला' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
A short woman
A woman short
Woman short
A tall woman
'एक बुटका मुलगा' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
A short girl
A short boy
A boy short
A tall boy


योग्य पर्याय निवडा
A big dog
A small dog


योग्य पर्याय निवडा
A small cat
A small dog


योग्य पर्याय निवडा
A dog small
A small dog
'एक मोठा कुत्रा' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
A big dog
A small dog
A small cat
A big cat
'एक जाड स्त्री' चे इंग्रजीत योग्य भाषांतर करा;
A fat man
A thin woman
A fat woman
A thin man
'एक काटकुळा माणूस' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
A fat woman
A thin man
A thin woman
A fat man
टिप
=
A thin girl = एक काटकुळी मुलगी
A thin boy = एक काटकुळा मुलगा
A tall woman = एक उंच स्त्री
A tall man = एक उंच माणूस
=
इंग्रजीत विशेषण लिंगाच्या आधारावर बदलत नाही. विशेषण नामाच्या ठीक आधी येते
इंग्रजीत भाषांतर करा
उंच
इंग्रजीत भाषांतर करा
बुटका
इंग्रजीत भाषांतर करा
काटकुळा
'काटकुळी मुलगी नाचत आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
The fat girl is dancing
The tall girl is dancing
The girl thin is dancing
The thin girl is dancing
'ही एक छोटी गाडी आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
This is a big car
This is a small car
This is a car small
This is small car
'तुझी बहिण एक सुंदर स्त्री आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Your sister is a pretty women
Your sister is a pretty woman
Your sister is pretty woman
Your sister is the pretty woman
'तुझे वडील चलाख आहेत' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
Your father is a smart
Your father is tall
Your father is smart
Your mother is pretty
टिप
This is a small car = ही एक छोटी गाडी आहे
=
दुसऱ्या वाक्यात 'a' लावण्याची गरज नाही
योग्य शब्द निवडा
Your father is ______
a smart
smart
smarty
योग्य शब्द निवडा
Your father is ______
a smart
smart
तुझी आई सुंदर आहे
  • your
  • is
  • are
  • pretty
  • a
  • mother
  तुझा भाऊ उंच आहे
  • your
  • is
  • are
  • brother
  • a
  • tall
  ते जपानी आहेत
  • they
  • is
  • are
  • a
  • Japanese
  • the
  ती एक सुंदर स्त्री आहे
  • woman
  • is
  • women
  • a
  • pretty
  • she
  हा एक मोठा कुत्रा आहे
  • this
  • is
  • big
  • a
  • dog
  • that
  योग्य शब्द निवडा
  She is ______
  smart
  smarty
  a smart
  योग्य शब्द निवडा
  This is ______
  red
  a red
  योग्य शब्द निवडा
  I have 2 ______
  reds
  a red
  red
  इंग्रजीत भाषांतर करा
  Nano एक छोटी गाडी आहे
  इंग्रजीत भाषांतर करा
  ऐश्वर्या राय एक सुंदर स्त्री आहे
  My=माझी
  bag=बॅग
  is=आहे
  very=खूप
  योग्य शब्द निवडा
  My bag is ______
  very big
  a very big
  ही एक खूप मोठी गाडी आहे
  • this
  • is
  • big
  • a
  • Car
  • very
  'ती एक खूप चांगली शिक्षिका आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  She is a too much good teacher
  She a very good teacher
  She is a very good teacher
  She are a very good teacher
  'हा विद्यार्थी खूप हुशार आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  You are a very intelligent student
  The student is a very intelligent
  The student a very intelligent
  The student is very intelligent
  ' उंच आणि रूपवान आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  is a tall and hand some
  is looks tall and handsome
  is the tall and handsome
  is tall and handsome
  ' एक प्रसिद्ध अभिनेता आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  is a famous actor
  is famous actor
  is the famous actor
  has a famous actor
  इंग्रजीत भाषांतर करा
  प्रसिद्ध
  ' एक प्रामाणिक व्यापारी आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  is honest businessman
  is the honest businessman
  is an honest businessman
  has is an honestly businessman
  इंग्रजीत भाषांतर करा
  ती खूप प्रामाणिक आहे
  'हा विद्यार्थी खूप हुशार आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  He student is very intelligent
  This student is a very intelligent
  This student a very intelligent
  This student is very intelligent
  'माझा फोन पांढरा आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  My phone has white
  My phone's is white
  My phone is white
  My phone is a white
  'माझे फोन पांढरे आहेत' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  My phones have white
  My phones is white
  My phones are white
  My phones are whites
  योग्य शब्द निवडा
  My bag is ______
  a white
  the white
  white
  ' चे डोळे निळे आहेत' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  have blue eyes
  has blue eyes
  has a blue eyes
  has the blue eyes
  ' गोरी आणि सुंदर आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  is fair pretty
  is fair and pretty
  has fair and pretty
  is dark and pretty
  इंग्रजीत भाषांतर करा
  माझी आई गोरी आहे
  योग्य शब्द निवडा
  ______
  have
  has a
  has
  योग्य शब्द निवडा
  has black and white ______
  hair
  hairs
  'तिचे केस काळे आहेत.' चा अनुवाद करा.
  She has black hair
  She has black hairs
  'त्याचे डोळे निळे आहेत' चा योग्य अनुवाद निवडा.
  He has blue eyes
  He has blues eyes
  'माझ्याकडे एक काळा फोन आहे' चा योग्य अनुवाद निवडा.
  I have black phone
  I have a black phone
  ऐका
  She is .
  ती आहे


  She is a movie star
  ती एक मूवी स्टार आहे


  She is tall and thin
  ती उंच आणि पातळ आहे


  She has brown hair and blue eyes
  तिचे तपकिरी केस आणि निळे डोळे आहेत


  She is very pretty
  ती खूप सुंदर आहे


  ऐका
  He is Amitabh Bachan
  तो अमिताभ बच्चन आहे


  He is an actor
  तो एक अभिनेता आहे


  He is tall and handsome
  तो उंच आणि देखणा आहे


  He has black and white hair
  त्याचे काळे आणि सफेद केस आहेत


  He is a good actor. He is very famous
  तो एक चांगला अभिनेता आहे. तो खूप प्रसिद्ध आहे


  He has 1 son and 1 daughter
  त्याला 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे


  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द