Verbs: -ing forms vs. Infinitives
try Again
Tip1:hello
Lesson 239
Verbs: -ing forms vs. Infinitives
टिप
=
जेव्हा दोन क्रियापद एकानंतर एक येतात, तेव्हा दुसरे क्रियापद '-ing' रुपात, किंवा 'infinitive' रुपात येऊ शकते.
=
कित्येकवेळा हे पहिल्या क्रियापदावर अवलंबून असते कि दुसरे क्रियापद '-ing form' होईल किंवा 'infinitive'.

या क्रियापदांच्या नंतर नेहमी infinitive रूप येते: agree, decide, plan, hope, refuse, aim, fail, beg

या क्रियापदांच्या नंतर नेहमी -ing रूप येते: admit, avoid, give up, mention, involve
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
She agreed ______
to come
coming
to comes
come
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I can't resist ______
eating
to eat
eatings
to eats
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
They offered ______
helping
to help
helps
टिप
I regret calling Geeta a thief = गीताला चोर बोलल्याबद्दल मला खेद आहे
We regret to inform you that your application has been rejected. = आपल्याला खेदासोबत सूचित केले जाते कि आपले आवेदन पत्र अस्वीकार करण्यात आले आहे

काही क्रियापद असे असतात ज्यांच्यानंतर -ing किंवा infinitive - दोन्ही रूपे येऊ शकतात. पण इथे लक्ष देण्याची गरज आहे कि दोघांचा अर्थ वेगळा होतो.

Regret + call-ing
'Regret + ing form' तेव्हा वापरले जाते जेव्हा कोणालाही आपल्या कामावर पश्चाताप असेल

Regret + to inform (infinitive)
Regret + infinitive वाईट बातमी ऐकण्यासाठी वापरले जाते.
टिप
We don't allow people to talk in the library = आम्ही वाचनालयात लोकांशी बोलण्याची परवानगी देत नाही

जर वाक्यामध्ये object असते, तर: Advise (सल्ला देणे) / allow (परवानगी देणे)/ permit (परमिट देणे) / forbid (नकार देणे) च्या नंतर आपण infinitive लावतो.
I don't allow talking in the library = मी वाचनालयात लोकांशी बोलण्याची परवानगी देत नाही
जेव्हा कोणतेही 'object' नसेल तेव्हा आपण '-ing' लावतो.
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Nothing justifies ______
behaving
to behave
behaved
to behaved
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
We regret ______
to inform
informing
to informs
to informing
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I simply forgot ______
to tell
telling
to tells
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
The child tried ______
repairs
to repair
to repairs
to repaired
'मला परीक्षेसाठी अभ्यास करणे चुकीचे वाटते' चे इंग्रजीत भाषांतर निवडा
I hate studying for exams.
I hate study for exams.
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I would love ______
to travels
to travel
to travelled
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Will you please be quiet, I'm trying ______
to listen
listening
to listens
listened
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
If I'm working at home I often stop ______
to watch
watching
to watchs
to watched
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Why don't we try ______
throwing
throws
throwed
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Will you please stop ______
to shout
shouting
to shouting
to shouts
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
I'll never forget ______
coming
to coming
comes
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
Oh no! I forgot ______
to go
going
go
to gone
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द