Celebrations: Vocabulary
try Again
Tip1:hello
Lesson 277
Celebrations: Vocabulary
What does RSVP mean?
It is a request for a response from the invited people (whether they would be coming or not).
It means that the invited people should not bring any gifts with them.
जेव्हा कोणी पार्टी मध्ये प्रत्येकजण काही ना काही बनवून आणतात त्या पार्टीला काय म्हणतात?
Lucky draw
Potluck
एखाद्याच्या लग्नाच्या दिवसाला काय म्हणतात?
Marriage day
Wedding day
जर तुम्हाला म्हणायचे आहे कि तुमचा मित्र पार्टी देत आहे तर तुम्ही काय म्हणाल?
My friend is throwing a party today!
My friend is taking a party today!
जेव्हा छोटीशी आग लावून तिच्या चारी दिशांना नाचतात, किंवा उत्सव साजरा करतात, तर तिला काय म्हणतात?
Barbecue
Bonfire
'आम्हाला तुमच्या घरी बोलावल्याबद्दल आभार! आम्हाला खूप मजा आली!' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Thank you for having us over. We had a great time!
Thank you for coming over. We had a great time!
'पार्टीला खूप चांगल्या तर्हेने आयोजित केले गेले होते.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
The party was very well organized.
The party was very good organized.
ती पार्टी ज्यामध्ये दारू सुद्धा असेल तिला काय म्हणतात?
Cocktail party
Mocktail party
फटक्यांना इंग्रजीत काय म्हणतात?
Firearms
Fireworks
मी हार्दिक रुपात तुम्हाला माझ्या लग्नाच्या समारोहासाठी आमंत्रित करतो.
I cordially invite you to my wedding ceremony.
I cordaily invite you to my wedding ceremony.
If a party is not formal, what is it?
A shabby get together
A casual get together
वटीभरणाच्या विधीला काय म्हणतात?
Baby shower
Baby washer
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द