Do you know these Fruits?
try Again
Tip1:hello
Lesson 297
Do you know these Fruits?
'मला बाजारातून संत्री आणायची आहेत.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
I have to buy an orange from the market.
I have to buy a lime from the market.
'मी त्याला टरबूज आणायला सांगितले.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
I have asked her to get melon.
I have asked her to get watermelon.
'काय तुम्हाला पेरू आवडतो?' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Do you like guavas?
Do you like plums?
'तो मनुका खूप चविष्ट आहे.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
That date is very tasty.
That plum is very tasty.
'मी तिथे फळे खरेदी करायला गेलो होतो पण त्याच्याकडे नासपत्ती नव्हती.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
I went there to buy fruits but he didn't have peaches.
I went there to buy fruits but he didn't have pears.
'तिच्या आईने माझ्यासाठी डाळिंब आणले होते.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Her mother brought me pomegranates.
Her mother brought me apricots.
'त्यांच्या कडे आता टरबूज नाहीत.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
They don't have pineapple right now.
They don't have muskmelon right now.
'मला एक किल नजीर हवेत.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
I want a kg of plums.
I want a kg of figs.
'मला सीताफळ खायला आवडते.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
I like eating custard apple.
I like eating pineapple.
'सफरचंद ला कापल्यानंतर जास्त वेळ उघडे नाही ठेवले पाहिजे.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Apples should not be kept open after they have been cutting.
Apples should not be kept open after they have been cut.
'मला खजूर खायचे आहेत.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
I want to eat dates.
I want to eat figs.
'पपई आरोग्यासाठी चांगली असते.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Pineapple is good for health.
Papaya is good for health.
'नारळ वजन घटवण्यात मदत करतात.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Coconuts helps in reducing weight.
Custard Apples helps in reducing weight.
'जर्दाळू मध्ये जीवनसत्व A असते.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा.
Coconuts have vitamin A.
Apricots have vitamin A.
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द