इंग्रजीत दुकानांची नावे शिका
try Again
Tip1:hello
Lesson 42
इंग्रजीत दुकानांची नावे शिका
I=मी
buy=विकत घेतो / घेते
books=पुस्तके
at=कडे / येथे
इंग्रजीत भाषांतर करा
मी पुस्तके विकत घेतो
इंग्रजीत भाषांतर करा
पुस्तकांचे दुकान
'आपण बुटांच्या दुकानातून बूट विकत घेता' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
You sell shoes at a shoe store
You buy shoes at a shoe store
You are buy shoes at a shoe store
You buy shoes at a book store
'मी मासे बाजारातून मासे विकत घेतो' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
I buy fish at a book store
I buy fish at a shoe store
I buy fish at a fish market
I buy fish at a temple
Clothes=कपडे
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I buy clothes at a ______
mall
book store
grocery store
fish market
इंग्रजीत भाषांतर करा
कपडे
इंग्रजीत भाषांतर करा
मासे
इंग्रजीत भाषांतर करा
मी कपडे विकत घेतो
योग्य शब्द निवडा
I buy vegetables at the ______
shoe store
book store
school
vegetable market
योग्य शब्द निवडा
I buy chips at the ______
book store
shoe store
temple
grocery store
इंग्रजीत भाषांतर करा
किराण्याचे दुकान
'माझी आई किराण्याच्या दुकानात आहे' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
My mother is at the mall
My mother is at the book store
My mother is at the grocery store
My mother is at the fish market
Medicine=औषध
योग्य शब्द निवडा
I buy medicine at a ______
fish market
book store
medical store
university
'कोणत्या दुकानामधून तुम्ही फुले खरेदी करता?' 1 पर्याय निवडा.;
Fish Market
Medical Store
Grocery Store
Florist
मी फुले विकणाऱ्याकडून फुले विकत घेतो
  • I
  • from
  • a
  • buy
  • flowers
  • florist
  'Florist' ला मराठीत काय म्हणतात?
  मांस विक्रेता
  फुले विक्रेता
  'Butcher' ला मराठीत काय म्हणतात?
  मांस विक्रेता / खाटिक
  फुले विक्रेता
  'Where is the butcher's shop?' चे मराठीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
  फुले विकणाऱ्याचे दुकान कुठे आहे ?
  औषधांचे दुकान कुठे आहे ?
  खाटिकाचे दुकान कुठे आहे?
  किराण्याचे दुकान कुठे आहे?
  योग्य शब्द निवडा
  My mother buys milk at a ______
  florists
  butcher's shop
  dairy
  fish market
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द