Shopping संबंधित संभाषण शिका
try Again
Tip1:hello
Lesson 43
Shopping संबंधित संभाषण शिका
Can=करू शकतो
I=मी
help=मदत
टिप
Can I help you? = काय मी आपली मदत करू शकतो/शकते?
Can कोणत्याही गोष्टीला करण्याची क्षमता दर्शवतो.
Can I help you? = काय मी आपली मदत करू शकतो/शकते?
=
इंग्रजीत भाषांतर करा
मदत
इंग्रजीत भाषांतर करा
काय मी आपली मदत करू शकतो?
ऐका
Vendor : Can I help you?
विक्रेता : काय मी आपली मदत करू शकतो?


: Yes. I want a packet of chips.
: हो. मला 1 पॅकेट चिप्स हवेत.


'I want a packet of chips.' चे मराठीत भाषांतर काय होईल?;
मला चिप्स खायचे आहेत.
मला 1 पॅकेट चिप्स पाहिजेत.
मला 1 पॅकेट दुध पाहिजे.
मला 1 पॅकेट फळे पाहिजेत
टिप
I want = मला पाहिजेत
I would like = मला आवडेल
I would like जास्त विनम्र पद्धत आहे
I would like=मला आवडेल
a=एक
'I would like a pack of ice cream' चे मराठीत भाषांतर काय होईल?
मला एक पॅक आइसक्रीम आवडेल
मला एक पॅक चिप्स आवडेल
संवाद ऐकून, त्या दुकानाचे नाव निवडा, जिथे हे बोलले जात आहे. 'Can I help you? Yes, I would like some milk please.' ;
Fish Market
Dairy
Florist's Store
Butcher's Market
संवाद ऐकून, त्या दुकानाचे नाव निवडा, जिथे हे बोलले जात आहे. 'Can I help you? Yes! I would like a packet of chips please.' ;
Grocery Store
Butcher's Market
Book Store
Vegetable Market
संवाद ऐकून, त्या दुकानाचे नाव निवडा, जिथे हे बोलले जात आहे. 'Can I help you? Yes! I would like to buy some onions and some tomatoes.' ;
Butcher's Market
Fish Market
Vegetable Market
Book Store
संवाद ऐकून, त्या दुकानाचे नाव निवडा, जिथे हे बोलले जात आहे. 'Hello! I would like some red roses please.' ;
Florist
Butcher's Market
Book Store
Fish Market
Can=शकतो / शकते
I=मी
have=मिळवणे / मिळणे / जवळ असणे
some=काही
टिप
Can I have some red roses? = काय मला काही लाल गुलाब मिळू शकतील?
Can I have some oranges? = काय मला काही संत्री मिळू शकतील?
Can I have = Can I have = काय मला मिळू शकतो/शकते/शकतील?
संवाद ऐकून, त्या दुकानाचे नाव निवडा, जिथे हे बोलले जात आहे. 'Can I have some meat please?' ;
Butchers Market
Vegetable Market
Book Store
Florist
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Can I ______
Has
have
am have
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I ______
would
want
have
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I would like ______
a
little
am
टिप
I would like a packet of chips = मला 1 पॅकेट चिप्स आवडेल
1 = a / an / one
I would like some chips = मला काही चिप्स आवडतील.
>1 = Some
संवाद ऐकून, त्या दुकानाचे नाव निवडा, जिथे हे बोलले जात आहे. 'Can I have some cough syrup please?' ;
Medical Store
Florist
Fish Market
Butchers Market
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Can I ______
am help you?
help you?
helps you?
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Can I help ______
your?
you?
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द