Uncountable nouns : अगणनीय नामांचा इंग्रजीत योग्य वापर शिका
try Again
Tip1:hello
Lesson 47
Uncountable nouns : अगणनीय नामांचा इंग्रजीत योग्य वापर शिका


फोटो पाहून योग्य पर्याय निवडा
Milk is good for health
A milk is good for health
मिसिंग शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Can I have ______
a milk
few milk
some milk
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I drink ______
milk
milks
a milk
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I want ______
a
few
some
many
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I want some ______
waters
water
टिप
=
Water not waters
Bread not breads
=
अगणनीय वस्तूंचे अनेकवचन होत नाही
टिप
=
Water not A water
=
अगणनीय वस्तूंच्या आधी a/an लागत नाही
'कपात किती दुध आहे?' चे इंग्रजीत योग्य भाषांतर निवडा. (1 पर्याय निवडा);
How many milk are there in the cup?
How much milk is there in the cup?
How much milk are there in the cup?
How much milks are there in the cup?
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
How much ______
sugar
sugars
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
How much ______
juice are
juice is
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
There isn't ______
many
much
टिप
There are not many eggs = जास्त अंडी नाहीत.
There isn't much milk = जास्त दूध नाही.
अगणनीय वस्तूंच्या सोबत नेहमी much लागते
टिप
There are a few eggs in the basket = टोपलीमध्ये काही अंडी आहेत.
There is some tea in the cup = कपात थोडा चहा आहे.
अगणनीय वस्तूंच्या सोबत नेहमी some लागते, few नाही
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
There ______
is some
is few
is a
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
There ______
aren't much
isn't much
isn't many
'डब्यात थोडे पीठ आहे.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? (1 पर्याय निवडा);
There are some flour in the box
There are few flour in the box
There is some flour in the box
There is few flour in the box
'डब्यात जास्त पीठ नाही.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? (1 पर्याय निवडा);
There aren't many flour in the box
There isn't many flour in the box
There aren't much flour in the box
There isn't much flour in the box
'ग्लासात जास्त दुध नाही' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? (1 पर्याय निवडा);
There aren't much milk in the glass
There isn't a much milk in the glass
There isn't much milk in the glass
There isn't many milk in the glass
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
Can I have ______
a
many
some
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
I want ______
some
few
many
टिप
एक बियर द्या = One beer please
Beer (बियर), Pepsi (पेप्सी) वैगेरे गणनीय आणि अगणनीय दोन्ही रुपात वापरले जाते
इथे आपण एक ग्लास किंवा बाटली बियर विषयी बोलत आहोत, त्यामुळे हे गणनीय आहे
काही बियर = Some beer
बियर पेय पदार्थ स्वतःच अगणनीय आहे.
टिप
Some water = थोडे पाणी
Water (पाणी) अगणनीय आहे.
A glass of water = पाण्याचा एक ग्लास
A glass of water (पाण्याचा एक ग्लास) गणनीय आहे.


फोटो पाहून योग्य पर्याय निवडा
A glass of milk
A milk


फोटो पाहून योग्य पर्याय निवडा
Some milk
A milk
टिप
Some bread = काही ब्रेड
A loaf of bread = ब्रेडच्या पूर्ण जुळलेल्या पाकिटाला लोफ असे म्हणतात.
'Bread' अगणनीय आहे पण 'A loaf of bread' गणनीय आहे.
A carton of milk countable आहे कि uncountable 'A carton of milk'
Countable
Uncountable
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द