Guest च्या requests (toppings, water etc.) ला उत्तर देणे
try Again
Tip1:hello
Lesson 51
Guest च्या requests (toppings, water etc.) ला उत्तर देणे
टिप
=
उपपद A चा उपयोग अशा एकवचन गणनीय नामांच्या पहिले केला जातो जे व्यंजन (consonant) किंवा व्यंजनच्या आवाजाने (sound) सुरु होते.

Eg: He is a teacher

इथे teacher मध्ये ट चा आवाज आहे जो एक व्यंजन आहे, त्यामुळे teacher च्या सोबत a येईल
=
'एक लाल बॅग' योग्य उत्तर निवडा
A red bag
An red bag
'एक नारिंगी बॅग' योग्य उत्तर निवडा
A orange bag
An orange bag
'एक सफरचंद' योग्य उत्तर निवडा
An apple
A apple
'राम एक प्रामाणिक व्यक्ती आहे.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?
Ram is a honest man
Ram is an honest man
इंग्रजीत भाषांतर करा
एक डॉक्टर
गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
She is ______
a
an
the
तो एक सफरचंद खातो.
  • He
  • an
  • she
  • ate
  • eats
  • apple
  तो एक चालक आहे.
  • driver
  • an
  • a
  • He
  • is
  • We
  टिप
  Ankit is a teacher = अंकित एक शिक्षक आहे (श्रोत्यांसाठी नवीन गोष्ट)
  1. a/an चा वापर करा जेव्हा कोणीतरी (एक), नवीन/ अज्ञात, किंवा श्रोत्यांशी पहिल्यांदा ज्ञात वस्तूविषयी बोलले जात असेल
  I want a phone = मला फोन हवा आहे
  2. a/an चा वापर करा जेव्हा आपण सामान्य रुपात एखाद्या वस्तूविषयी बोलत आहात, असे नाही कि कोणत्याही विशिष्ट वस्तूविषयी बोलत आहात
  टिप
  =
  कोणत्याही एका विशिष्ट किंवा विशेष वस्तूविषयी बोलले जात असेल तर त्याच्या नावाच्या आधी the लागते. The अशा वस्तूंच्या आधीही येऊ शकेल ज्या विषयी श्रोत्यांना पहिल्यापासून माहित आहे.

  The moon = कारण चंद्र एकच असतो आणि सगळ्यांना चंद्राविषयी माहिती आहे

  A white star = खूप पांढऱ्या ताऱ्यापैकी कोणताही एक तारा
  =
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  He is ______
  an
  the
  a
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  He is ______
  a
  an
  the
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  Ram wants ______
  an
  a
  the
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  I have a car. ______
  The
  A
  An
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  He is ______
  the
  a
  an
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  Nobody lives on ______
  a
  an
  the
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  This is ______
  an
  a
  the
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  ______
  A
  An
  The
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  I love to visit ______
  the
  a
  an
  गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
  ______
  The
  A
  An
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द