वेळ सांगायला शिका
try Again
Tip1:hello
Lesson 55
वेळ सांगायला शिका
What=काय
time=वेळ
'किती वाजले आहेत?' चे इंग्रजीत भाषांतर करा;
What time is it?
What time is?
Whats time is it?
When time is it?
किती वाजले आहेत?
    • time
    • it
    • is
    • what
    • when
    'सहा वाजून पंचवीस मिनिटे झाली आहेत.' चे इंग्रजीत भाषांतर करा;
    It is 5:25
    It is 6:25
    It is 8:25
    It is 9:25
    टिप
    It is 6:25 = सहा वाजून पंचवीस मिनिटे झाली आहेत.
    It is 7:15 = सात वाजून पंधरा मिनिटे झाली आहेत.
    ऑडिओ ऐकून, मराठीत योग्य भाषांतर निवडा 'It is 8:23' ;
    आठ वाजून तेवीस मिनिटे झाली आहेत
    आठ वाजून बेचाळीस मिनिटे झाली आहेत
    सात वाजून एकतीस मिनिटे झाली आहेत
    नऊ वाजून तेवीस मिनिटे झाली आहेत
    टिप
    आठ वाजून बेचाळीस मिनिटे = 8:42 (eight forty-two)
    नऊ वाजून तेवीस मिनिटे = 9:23 (nine twenty-three)
    वेळ सांगण्यासाठी, अगोदर तासाच्या संबंधित नंबर बोला, नंतर मिनिटाच्या संबंधित नंबर बोला
    टिप
    =
    6:25 - six twenty-five

    8:05 - eight O-five

    9:11 - nine eleven

    2:34 - two thirty-four
    =
    वेळ सांगण्यासाठी, अगोदर तासाच्या संबंधित नंबर बोला, नंतर मिनिटाच्या संबंधित नंबर बोला
    पाच वाजून पंधरा मिनिटे झाली आहेत
    • has
    • it
    • 5:15
    • is
    • are
    टिप
    =
    10:00 - ten o'clock

    5:00 - five o'clock

    1:00 - one o'clock
    =
    जेव्हा मिनिटे नसतील, तेव्हा o'clock चा वापर होतो
    टिप
    10:00 = It is 10 o'clock
    10:00 = It is 10
    दोन्ही पद्धतीने बरोबर आहे
    गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
    It ______
    is 8:25 o'clock
    is 8:25
    'दोन वाजून बारा मिनिटे झाली आहेत' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    It is 2:12
    It are 2:12
    It is 2:12 o'clock
    Its 2:12
    टिप
    7:15 PM = संध्याकाळचे सात वाजून पंधरा मिनिटे
    Seven fifteen in the evening
    7:15 AM = सकाळची सात वाजून पंधरा मिनिटे
    Seven fifteen in the morning

    दिवसाचे 12 वाजल्यापासून रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत PM वापरले जाते .

    रात्रीच्या 12 वाजल्यापासून दिवसाच्या 11 वाजून 59 मिनिटापर्यंत AM वापरले जाते
    'मी सकाळच्या 7 वाजून 15 मिनिटांवर उठतो' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    I get up at 7:15 o'clock
    I get up at 7:15 PM
    I get up at 7:15 AM
    I get up at 7:15 in the evening
    'मी दिवसा दोन वाजता जेवतो.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    I have lunch at 2 o'clock in the afternoon
    I have lunch at 2 o'clock at night
    I have lunch at 2 o'clock in the morning
    I have lunch at 2 AM
    'मी संध्याकाळी सात वाजता फिरायला जाते' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    I go for a walk at 7 in the evening
    I go for a walk at 7 in the morning
    I go for a walk at 7 AM
    I go for a walk at 7 in evening
    टिप
    सव्वा सात (सात वाजून पंधरा मिनिटे) = Quarter past seven (7:15)
    15 मिनिटाला quarter सुद्धा म्हणू शकता. सात वाजून पंधरा मिनिटे = Quarter past
    पावणे सात (सात वाजायला पंधरा मिनिटे) = Quarter to seven (6:45)
    सात वाजायला पंधरा मिनिटे = quarter to
    टिप
    साडे सात (सात वाजून तीस मिनिटे) = Half past seven (7:30)
    30 मिनिटाला half सुद्धा म्हणू शकता. सात वाजून तीस मिनिटे = Half past
    =
    मी सात वाजून पंधरा मिनिटावर आंघोळ करतो
    • I take a shower
    • at
    • quarter past
    • half to
    • seven
    • half past
    मी साडे नऊ वाजता नाष्टा करते
    • at
    • I have breakfast
    • nine
    • half past
    • quarter past
    • half to
    टिप
    सात वाजून पंधरा मिनिटे = Five past seven (7:05)
    सात वाजायला पाच मिनिटे = Five to seven (6:55)
    'पाच वाजून तेरा मिनिटे' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    Thirteen to five
    Thirteen past five
    Five past thirteen
    Five to thirteen
    'आठ वाजायला पाच मिनिटे' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    Five past eight
    Five to eight
    Eight past five
    Eight to five
    'मी नऊ वाजून पंचवीस मिनिटावर बातम्या बघतो' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    I watch the news at twenty five past nine
    I watch the news at twenty five to nine
    I watch the news at twenty nine past five
    I watch the news on twenty five past nine
    =
    !
    ऐका
    टिप
    पुढील शब्द