जेवणाविषयी संभाषण
try Again
Tip1:hello
Lesson 57
जेवणाविषयी संभाषण
योग्य पर्याय निवडा
I have breakfast at 8 o'clock in the morning
I have breakfast at 9 o'clock in the evening
योग्य पर्याय निवडा
We have lunch at 2 in the afternoon
We have breakfast at 2 in the morning
संवाद ऐका
What time do you have lunch?
आपण दुपारचे जेवण किती वाजता जेवता?


At 2 PM
दुपारी दोन वाजता


इंग्रजीत भाषांतर करा
नाष्टा
टिप
8 AM/ 8 o'clock in the morning = सकाळी 8 वाजता

AM रात्री 12 वाजल्यापासून दिवसाच्या 11 वाजून 59 मिनिटापर्यंत
8 PM/ 8 o'clock in the evening = संध्याकाळी 8 वाजता

AM रात्री 12 वाजल्यापासून दिवसाच्या 11 वाजून 59 मिनिटापर्यंत
गाळलेला शब्द निवडा.
I ______
have lunch
have breakfast
have dinner
do dinner
संवाद ऐका
What time do you have dinner?
आपण रात्रीचे जेवण किती वाजता जेवता?


I have dinner at 7 in the evening
मी रात्रीचे जेवण सात वाजता जेवतो.


'Dinner' चे मराठीत भाषांतर काय होईल?;
नाष्टा
दिवसाचे जेवण
रात्रीचे जेवण
अल्पोपहार
'I have eggs for breakfast' ऑडिओ ऐकून, भाषांतर करा;
मी नाष्ट्याला अंडी खातो/खाते
मी रात्रीच्या जेवणात अंडी खातो/खाते
मी नाष्ट्याला फळे खातो/खाते
मी दिवसाच्या जेवणात अंडी खातो/खाते
टिप
I have lunch = मी दिवसाचे जेवण घेतो/घेते.

साधारणपणे इंग्रजीत lunch, dinner, breakfast वैगेरेंच्या सोबत eat च्या जागी have वापरले जाते.

Have आपल्याला खाणे आणि पिणे दोघांना एकत्र वापरण्याची संधी देते
Have चा वापर करण्याने आपण घन (जसे : अंडी) आणि द्रव (जसे : दुध) दोन्ही प्रकारच्या खाण्याविषयी बोलू शकतो.

'I eat lunch' चुकीचे नाही, पण 'I have lunch/breakfast' जास्त सामान्य आहे.
=
गाळलेला शब्द निवडा
What time ______
does you have dinner?
do you has dinner?
do you do dinner?
गाळलेला शब्द निवडा
______
Geeta has dinner
Geeta has breakfast
Geeta is at dinner
Geeta do dinner
'Would you like some eggs for breakfast?' चे मराठीत भाषांतर काय होईल?
काय आपल्याला नाष्ट्यामध्ये अंडी आवडतील?
काय आपण नाष्ट्यासाठी अंडी बनवाल?
'मी दुपारचे जेवण कार्यालयात जेवतो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?
I have lunch in the office
I have dinner in the office
'चला (आपण) रात्रीच्या जेवणासाठी बाहेर जाऊया.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल?;
Let's go out for dinner
Let's go out for lunch
Let's go out for breakfast
Let's go in for dinner
=
!
ऐका
टिप
पुढील शब्द