Interview - आपल्या कामाविषयी बोलणे
try Again
Tip1:hello
Lesson 77
Interview - आपल्या कामाविषयी बोलणे
संवाद ऐका
Good morning sir. I am Vimal
शुभ सकाळ सर. मी विमल आहे.


Good morning Vimal. Where are you working currently?
शुभ सकाळ विमल. आपण सध्या कुठे काम करता?


I am currently working at Reliance currently
मी सध्या रिलायन्समध्ये काम करते


What is your role there?
तिथे आपण कोणत्या पदावर आहात?


I am a salesman
मी एक विक्रेता आहे


इंग्रजीत भाषांतर करा
मी एक बँक अधिकारी आहे
'मी एक विक्री व्यवस्थापक आहे' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
I am the sales manager
I am a sales manager
I am sales manager
I am work as sales manager
संवाद ऐका
What is your role?
आपली भूमिका काय आहे?


I am a salesman.
I help the customers find the right products.
I also answer their queries regarding our products.
मी एक विक्रेता आहे.
मी ग्राहकांना योग्य उत्पादने शोधण्यासाठी मदत करतो.
मी उत्पादनांच्या बाबतीत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देखील देतो


संवाद ऐका
What is your role?
आपली भूमिका काय आहे?


I am a customer care executive.
I take care of the queries and complaints of the customers.
I also tell them about new products and services
मी एक ग्राहक सेवा अधिकारी आहे.
मी ग्राहकांच्या प्रश्नांची आणि त्यांच्या तक्रारींची काळजी घेतो.
मी त्यांना नवीन उत्पादने आणि सेवांच्या बाबतीत सांगतो


'आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काही verbs'^~^'typefacestyle'
इंग्रजी मराठी वापरण्याची पद्धत
to take care काळजी घेणे i take care of…
to handle सांभाळणे i handle…
to manage व्यवस्थापित करणे i manage…
to answer उत्तर देणे i answer…
to respond प्रतिसाद देणे i respond to…
to resolve निराकरण करणे i resolve…
to sell विकणे i sell…
to look after देखभाल करणे i look after…
to be responsible जबाबदार असणे i am responsible for…
to tell सांगणे i tell (them/the customers) about…
मी ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देते
    • answer
    • queries
    • customer
    • I
    • am
    गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
    I ______
    tell
    am tell
    talk
    tell to
    'मी ग्राहकांच्या तक्रारींचे समाधान करते' चे इंग्रजीत भाषांतर करा;
    I resolve customer complaints
    I am resolve customer complaints
    I am resolving customer complaints
    I do resolve customer complaints
    संवाद ऐका
    What is your role?
    आपली भूमिका काय आहे?


    I am an assistant at Reliance.
    I handle day to day activities of the company.
    I also respond to emails and phone calls
    मी रिलायन्समध्ये एक सहायक (सेक्रेटरी)आहे.
    मी कंपनीच्या रोजच्या घडामोडी सांभाळते.
    मी ईमेल आणि फोन कॉलला उत्तर पण देते


    How long=कधीपासून/किती वेळापासून
    have you been working=आपण काम करत आहात
    टिप
    How long have you been working there? = आपण तिथे किती वेळेपासून काम करत आहात?
    Have been पूर्ण वर्तमान काळ आहे. हे तेव्हा वापरले जाईल जेव्हा एखादी गोष्ट आपण काही काळांपासून करत आला आहात (आणि आतापर्यंत करत आहात)
    =
    'Did' भूतकाळ आहे. Past tense (भूतकाळ) अशा वस्तूंसाठी वापरला जातो ज्या आपण करत होता आणि आता संपली आहे
    गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
    How long ______
    did
    have you
    have you been
    are you been
    'मी तिथे मागील चार वर्षांपासून काम करत आहे' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
    I worked there for the last four years
    I have been working there for the last four years
    I am been working there for the last four years
    I have working there for the last four years
    गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
    I ______
    been working
    have been working
    did work
    संवाद ऐका
    What is your role?
    आपली भूमिका काय आहे?


    I am a customer care executive.
    I take care of the queries and complaints of the customers.
    I also tell them about new products and services
    मी एक ग्राहक सेवा अधिकारी आहे.
    मी ग्राहकांच्या प्रश्नांची आणि त्यांच्या तक्रारींची काळजी घेतो.
    मी त्यांना नवीन उत्पादने आणि सेवांच्या बाबतीत सांगतो.


    How long have you been working there?
    आपण तिथे किती काळापासून काम करत आहात?


    I have been working there for the last two years
    मी तिथे मागील दोन वर्षांपासून काम करत आहे


    संवाद ऐका
    What is your role?
    आपली भूमिका काय आहे?


    I am an accountant.
    I handle my company's accounts and finances
    मी एक लेखापाल आहे.
    मी माझ्या कंपनीचे खाते आणि वित्तीय बाबी सांभाळतो


    How long have you been working there?
    आपण तिथे किती काळापासून काम करत आहात?


    I have been working there for the last six months
    मी तिथे मागील सहा महिन्यांपासून काम करत आहे


    इंग्रजीत अनुवाद करा
    मी तिथे मागील तीन महिन्यांपासून काम करत आहे
    'सामान्य उपजीविकेचे उद्योग'^~^'typefacestyle'
    doctor चिकित्सक
    engineer अभियंता
    student विद्यार्थी
    teacher शिक्षक
    clerk कारकून
    nurse परिचारिका
    driver चालक
    dentist दंतवैद्य
    government officer सरकारी अधिकारी
    customer service representative ग्राहक सेवा प्रतिनिधी
    manager व्यवस्थापक
    assistant सहाय्यक
    house-wife गृहिणी
    business man उद्योगपती
    model मॉडेल
    actor अभिनेता
    singer गायक
    dancer नृत्यांगना
    principal प्राचार्य
    politician राजकारणी
    management trainee व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
    intern प्रशिक्षणार्थी
    entrepreneur उद्योजक
    sales man विक्रेता
    sales woman विक्रेती
    analyst विश्लेषक
    shop keeper दुकानदार
    beautician ब्युटिशियन
    unemployed बेरोजगार
    designer डिझायनर
    hr professional मानव संसाधन व्यावसायिक
    finance professional वित्त व्यावसायिक
    accountant लेखापाल
    office boy ऑफिस बॉय
    adminstrator प्रशासक
    educationalist शिक्षणतज्ञ
    business woman उद्योजिका
    servant सेवक
    freelancer मुक्त व्यावसायिक (कोणत्याही कंपनीशी न जोडलेला)
    chef मुख्य आचारी
    travel agent ट्रॅव्हल एजंट
    tour guide टुर मार्गदर्शक
    farmer शेतकरी
    pilot वैमानिक
    air hostess हवाई सुंदरी
    social worker सामाजिक कार्यकर्ता
    policeman पोलीस शिपाई
    policewoman महिला पोलीस शिपाई
    milkman गवळी
    peon चपराशी
    I don't have=माझ्याकडे नाही
    गाळलेला शब्द निवडून, रिकामी जागा भरा
    I am a fresher. I ______
    have not been
    don't have
    am not have
    मी फ्रेशर आहे
    • am
    • a
    • I
    • have
    • fresher
    • the
    'माझ्याकडे तीन वर्षांचा अनुभव आहे' चा इंग्रजीत अनुवाद करा;
    I have three years of experience
    I am have three years of experience
    I have three years for experience
    I am having three years of experience
    माझ्याकडे दोन वर्षांचा अनुभव आहे
    • two years
    • I
    • am having
    • have
    • experience
    • of
    संवाद
    Good morning Madam. I am Priya. I am here for an interview.
    शुभ सकाळ मॅडम! मी प्रिया आहे. मी इथे एका मुलाखतीसाठी उपस्थित आहे.


    Please have a seat. Tell me something about yourself
    कृपया बसा. मला तुमच्याबद्दल काही माहिती सांगा


    Madam I am from Delhi. I graduated from Delhi University in 2009. I have three years of experience.
    मॅडम मी दिल्लीमधून आहे. मी सध्या एक डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करत आहे. माझ्याकडे तीन वर्षांचा अनुभव आहे.


    What are your qualifications?
    आपली शैक्षणिक पात्रता काय आहे?


    I have a diploma in data processing.
    माझ्याकडे डेटा प्रोसेसिंग चा डिप्लोमा आहे


    Where are you working currently?
    आपण सध्या कोठे काम करत आहात?


    I am working at Infosys currently
    मी सध्या इन्फोसिसमध्ये काम करत आहे


    How long have you been working there?
    आपण तेथे किती कालावधीपासून काम करत आहात?


    I have been working there for the last one year.
    मी तिथे मागील एक वर्षापासून कार्यरत आहे


    =
    !
    ऐका
    टिप
    पुढील शब्द