Using 'like' as a preposition
try Again
Tip1:hello
Lesson 86
Using 'like' as a preposition
टिप
Neha is like a sister to me = नेहा माझ्या बहिणी सारखी आहे.
Like एक preposition (शब्दयोगी अव्यय) च्या प्रमाणे वापरत घेतले जाते.
याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.

इथे like चा वापर (समानता) आणि फरकसुद्धा दर्शवितो
There is nothing like a cup of hot tea in winters = हिवाळ्यात गरम चहाच्या एका कपासारखे दुसरे काहीच नाही
टिप
He sings like a professional singer = तो एक व्यावसायिक गायकासारखा गातो.
समानता दर्शवितेवेळी like चा वापर नाम आणि सर्वनामाच्या सोबतच होतो.
=
टिप
It looks like it's going to rain soon = असे वाटत आहे. लवकरच पाउस पडणार आहे.
आपण like चा वापर seem, look, sound, smell, taste, feel वगैरे शब्दांनंतर परिणाम दर्शविण्यासाठी करतो.
It looks like it's going to rain soon = असे वाटत आहे लवकरच पाउस पडणार आहे.
=
टिप
Celebrities like actors and singers often come here = ख्यातनाम व्यक्ती जसे अभिनेता आणि गायक नेहमी इथे येतात.
उदाहरण (example) देते वेळी like चा वापर केला जातो.
=
टिप
Something like two thousand visitors come here every day = इथे दररोज दोन हजारांच्या आसपास पर्यटक येतात.
एक अंदाजे संख्या (approximate value) किंवा कोणाचे वैशिष्ट्य सांगण्यासाठी सुद्धा like ला एका preposition च्या प्रमाणे वापरात आणले जाते.
=
'माझा कुत्रा माझ्यासाठी कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे.' चे इंग्रजीत भाषांतर निवडा;
My dog is like a family member to me.
My dog likes a family member to me.
My dog like a family member to me.
My dog is likes a family member to me.
'असे वाटते, आपल्याला आज रात्री उशीर होईल.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? योग्य पर्याय निवडा;
It seems likes we will be late tonight.
It seems as we will be late tonight.
It seems like we will be late tonight.
It seem likes we will be late tonight.
'ती मॉडेलसारखी चालते.' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? योग्य पर्याय निवडा;
She walks seems a model.
She walks like a model.
She walks in a model.
She walks likes a model.
'सचिन किंवा युवराजसारखे क्रिकेटर खूप पैसे कमावतात' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? योग्य पर्याय निवडा;
Cricketers like Sachin and Yuvraj earn a lot of money.
Cricketers likes Sachin and Yuvraaj earn a lot of money.
Cricketers such Sachin and Yuvraaj earn a lot of money.
Cricketers are Sachin and Yuvraaj earn a lot of money.
'तो सोनू निगमसारखा गातो' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? योग्य पर्याय निवडा;
He sings for Sonu Nigam.
He sings such Sonu Nigam.
He sings likes Sonu Nigam.
He sings like Sonu Nigam.
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा
This ______
looked likes
like
like to be
looks like
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा.
It ______
tastes likes
tastes like
tastes liked
गाळलेला शब्द निवडून रिकामी जागा भरा.
I, ______
like most people
likes most people
liked most people
am most people
तुम्ही तुमच्या आईसारखे दिसता.
'लोक कार्यालयात सहसा औपचारिक स्वरूपाचे, जसे शर्ट आणि कोट घालतात' चे इंग्रजीत भाषांतर काय होईल? योग्य पर्याय निवडा;
In offices, people often wear formals, like shirts, and coats.
In offices, people often wear formals, likes shirts, and coats.
In offices, people often wear formals, such shirts, and coats.
In offices, people often wear formals, are like shirts, and coats.
तो पैसे असे खर्च करतो, जसे उद्या होणारच नाही
  • there is
  • he spends
  • no tomorrow
  • money like
  • he spend
  • money for
  एक कप कॉफीसारखे दुसरे काहीच नाही.
  • nothing
  • a good cup of coffee
  • such
  • there is
  • here is
  • like
  =
  !
  ऐका
  टिप
  पुढील शब्द